लघवीसाठी हायवेवर थांबला, टँकरखाली पाय गेला; भांडुपच्या तरुणाला 2 कोटींची भरपाई
Mumbai Man Road Accident: अपघातग्रस्त व्यक्तीने न्यायालयाचे दार ठोठावले. अपघातग्रस्त आणि आरोपी दोघांकडून कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
Nov 14, 2023, 05:06 PM ISTमुंबईकरांसाठी मोठी बातमी; मेट्रो-३ मार्गावर आणखी एक स्थानक उभारणार; आता आरेतून थेट...
Mumbai Metro 3 Line Updates: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
Nov 14, 2023, 01:18 PM ISTआज मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधीच पाहून घ्या Mumbai Local च्या वेळापत्रकातील 'हे' मोठे बदल
Mumbai News : सणासुदीच्या दिवसांना नातेवाईकांच्या घरी ये- जा करणारी अनेक मंडळी तुम्ही पाहिली असतील. किंबहुना तुम्हीही त्यातलेच एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी.
Nov 14, 2023, 07:01 AM IST
फेस्टीव्ह सीझनमध्ये तिकीट मिळत नाही? या स्पेशल गाड्यांची यादी पाहा
Central Railway Diwali Special Train: मुंबई आणि पुण्यातून राज्यातील विविध भागात आणि राज्याबाहेरही अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. पाहा स्पेशल ट्रेनची यादी
Nov 13, 2023, 12:47 PM ISTब्रेकअप झालेल्या बॅंक कर्मचाऱ्याने वांद्रे वरळी लिंकवरुन मारली उडी; मृतदेह पोलिसांच्या हाती
Bandra-Worli Sea Link Accident : मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर एका तरुणाने समुद्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिरा या तरुणाचा मृतदेह वरळी पोलिसांच्या हाती लागला.
Nov 12, 2023, 11:12 AM ISTपतीने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, तरीही बायकोने पोलिसांसमोर घेतली त्याचीच बाजू, कारण...
Mumbai Crime News Today: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. एका महिलेने तिच्या पतीला वाचवण्यासाठी चक्क पोलिसांसमोर खोटी कबुली दिली आहे.
Nov 11, 2023, 01:55 PM ISTMumbai News | वांद्रे वरळी सी लिंकवरील अपघातात तिघांचा मृत्यू
Mumbai News 3Dead at Bandra Worli Sealink accident
Nov 10, 2023, 10:20 AM ISTनास्तिक असून धार्मिक कार्यक्रमात कसे? जावेद अख्तर म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या शत्रूंना...
Javed Akhtar : कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी सांगितले की, भगवान राम आणि सीता हे केवळ हिंदू देव-देवता नाहीत तर त्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणता येईल.
Nov 10, 2023, 09:20 AM ISTवांद्रे वरळी सी लिंकवरील घटना अपघात नसून हत्येचा कट? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
Bandra Worli Sea Link Accident : वांद्रे वरळी सी लिंकवर गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून नऊजण जखमी झाले आहेत. वेगात असलेल्या कारने सहा गाड्यांना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे.
Nov 10, 2023, 08:12 AM ISTMumbai News : मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट, घेतला 'हा' महत्वाचा निर्णय!
Cm Eknath Shinde announcement : मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर आता रात्री १०:३० ऐवजी ११ वाजता शेवटची मेट्रो धावणार आहे. शनिवारपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
Nov 9, 2023, 09:39 PM ISTमुंबईकरांना दिवाळी गिफ्ट; आता करता येणार नरिमन पॉईंटहून थेट पालघरपर्यंतचा प्रवास, तोसुद्धा सुस्साट....
Mumbai News : मुंबईकर आणि वाहतूक कोंडी हे समीकरण सध्या चांगलच सवयीचं झालं आहे. पण, या समीकरणानं अनेकांचाच मनस्तापही होतो ही बाब मात्र नाकारता येणार नाही.
Nov 9, 2023, 07:52 AM IST
Kishori Pednekar | ''महापौर म्हणून मी केलेलं काम जगाने पाहिलंय''
Mumbai Ex Mayor Kishori Pednekar Brief Media Uncut
Nov 8, 2023, 12:35 PM ISTवायू प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी 'या' गोष्टी टाळाच; प्रशासनाच्या सूचना
Mumbai Air Pollution : शहरातील हवेची पातळी सध्या इतकी खालावली आहे, की टास्क फोर्सची स्थापना करण्यापासून नागरिकांना काही गोष्टी प्रकर्षानं टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
Nov 8, 2023, 10:49 AM ISTवांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये आढळला मृतदेह; सीसीटीव्हीत धक्कादायक माहिती समोर
Teenager Suicide In Bandra Terminus: मुंबईतील वांद्रे टर्मिनन्स स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे.
Nov 8, 2023, 10:22 AM ISTहा तर लॉकडाऊन! मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; सणासुदीच्या दिवसांत दारं- खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना
Mumbai Air Pollution : मुंबईवर प्रदूषणामुळं एक भलताच लॉकडाऊन लागण्याची वेळ आली आहे. आता या परिस्थितीशी तुम्ही दोन हात कसे करता हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल.
Nov 8, 2023, 06:52 AM IST