mumbai news

मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवींना अटक; राऊत म्हणाले, 'आनंद दिघेंच्या तोंडी...'

Shiv Sena leader Datta Dalvi Arrested : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडूप पोलिसांनी अटक केली आहे. राहत्या घरातून पोलिसांनी दत्ता दळवी यांना ताब्यात घेतलं आहे. 

Nov 29, 2023, 10:53 AM IST

मराठी पाट्या नसलेल्या 173 दुकानांना मुंबई महापालिकेचा दणका! कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई

Mumbai News : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरातील दुकानांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात पाट्या लावणे बंधनकारक केले आहे. असे न करणाऱ्यांना दुकानांवर आता कारवाई करण्यात येत आहे.

Nov 29, 2023, 09:32 AM IST

Viral Video : मरिन ड्राईव्हवर शायनिंग मारायला गेला अन् पोलिसांनी असा शिकवला धडा, पाहा ट्रेंड होणारा भन्नाट व्हिडीओ

Mumbai Viral Video : काहीजण ताणतणावातून मुक्त होण्यासाठी मरिन ड्राईव्हवर (Marine Drive) येऊन बसतात. अशातच आता मरिन ड्राईव्हवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Nov 28, 2023, 04:41 PM IST

Mumbai News : मराठी पाट्यांचं श्रेय कोणाला? मनसे की ठाकरे गट? महापालिका निवडणुकीसाठी मतांची बेगमी!

Marathi Patya in Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या मुद्याला आता राजकीय वळण लागलंय. या निर्णयावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात (Maharastra Politics) श्रेयवाद सुरू झालाय. 

Nov 27, 2023, 08:54 PM IST

लग्नाला नकार, त्याने मुलीच्या आई-बापाला जिवंत जाळले, मुंबईतील त्या घटनेत 22 वर्षानंतर न्याय

Mumbai Crime News: एकतर्फी प्रेमातून त्याने तरुणीच्या आई-वडिलांना जिवंत जाळले. 22 वर्ष शोध घेतल्यानंतर अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मुंबईतील घटना 

Nov 26, 2023, 10:59 AM IST

मुंबईकरांची सकाळ वादळी पावसाने; घरांचे पत्रेही उडाले

मुंबई आणि राज्यात आज पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे मुंबईतील प्रदूषणाची पातळी देखील कमी झाली आहे.

Nov 26, 2023, 10:08 AM IST

Mumbai News : मुदत संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मनसेचा 'खळखट्ट्याक' इशारा!

Mumbai News : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत आज संपतेय. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिका (BMC) दंडात्मक कारवाई करणारा आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.

Nov 25, 2023, 08:36 PM IST

दुकानांवर मराठी देवनागरीत फलक बंधनकारक, नसेल तर काय कारवाई? जाणून घ्या

Marathi NamePlate:  मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर दिनांक 28 नोव्‍हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.

Nov 25, 2023, 12:20 PM IST

कोरोना काळात मुंबई पालिकेने 4149 कोटीचा खर्च कुठे केला? तपशील आला समोर

BMC Covid Period Expenditure: मुंबई महापालिकेने कोरोना कोव्हीड सेंटरसाठी 1466 कोटी रुपये कोरोना काळात खर्च केले आहेत.

Nov 24, 2023, 01:14 PM IST

Taj Hotel Mumbai: ताज हॉटेलवर आणखी एक हल्ला; हल्लेखोरांनी लाखोंचा...

Taj Hotel Mumbai : मुंबईतील ताज हॉटेल अनेकांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू. अशा या आलिशान पंचतारांकित हॉटेलवर 26/11 कटू आठवणींच्या दिवसाआधीच एक हल्ला झाला आहे. 

 

Nov 24, 2023, 12:15 PM IST

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी AI 'असे' करणार काम, जाणून घ्या

Intelligent Transportation System: समृद्धी महामार्गावर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे टाकण्यात येत असून ठराविक अंतरावर हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. नियंत्रण कक्षाकडून कॅमेऱ्यांकडून मिळालेले फुटेज तपासण्यात येणार आहे.

Nov 24, 2023, 11:39 AM IST

वसईत दहशत! शहरात मोकाट फिरत आहेत सीरियल रेपिस्ट, माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणार पोलीस

Vasai Crime News:  नालासोपाऱ्यात मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या विकृतांची दहशत आहे. पोलिसांनी या आरोपींची छायाचित्रे प्रसिध्द केली असून माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे.

Nov 23, 2023, 02:59 PM IST

'हे पाहून फार दु:ख वाटतंय, तुमची ही वृत्ती....,' आनंद महिंदा गेट-वे ऑफ इंडियावरील 'तो' व्हिडीओ पाहून नाराज

मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावर काही लोक समुद्रात निर्माल्याच्या नावाखाली कचरा फेकत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा यांनी नाराजी जाहीर केली आहे. 

 

Nov 22, 2023, 01:25 PM IST