'...तर प्रभू श्रीराम पुन्हा वनवासात जातील'; संजय राऊतांची भाजपावर सडकून टीका, म्हणाले 'हा काय 15 ऑगस्टचा...'
Mumbai News: अयोध्या राम मंदिराच्या निमंत्रणावरुन सध्या राजकारण तापलं आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय नसून भाजपाचा पक्षीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे.
Dec 29, 2023, 11:34 AM IST
Mumbai Air Pollution | मुंबईत प्रदूषणाच्या पातळीत वाढ, हवेतील गुणवत्ता निर्देशांक 300 च्या पुढे
mumbai air today is more pollutions than delhi index at 300 points
Dec 29, 2023, 10:10 AM ISTमुंबई - अंगावर शिंकला म्हणून मित्राला सॅनिटायझर टाकून पेटवलं, अंधेरीतील धक्कादायक घटना
16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्याच मित्राच्या अंगावर सॅनिटायझर टाकून जिवंत जाळल्याची धक्कादाक घटना घडली आहे. अंधेरीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Dec 29, 2023, 08:24 AM IST
मोठा निर्णय! आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार संरक्षण देणार; राहण्याचीही व्यवस्था करणार
Interfaith Marriage Protection : प्रेम हे जात, धर्म पाहून केले जात नाही. कुटुंब आणि समाजाचा विरोध झुगारुन अनेक जोडपी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करतात. मात्र, यांच्या समोर संकटांचा डोंगर उभा राहतो. अशातूनच ऑनर किलींग सारख्या घटना घडतात.
Dec 27, 2023, 03:51 PM ISTनव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल; पाहा आणि लक्षात ठेवा
Mumbai Local Train Time Table on 31st December: नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वेनं प्रवास करत असाल, तर रेल्वे विभागाकडून करण्यात आलेले बदल विचारात घ्या.
Dec 27, 2023, 10:30 AM ISTमानवी तस्करी प्रकरणी फ्रान्सनं 4 दिवस रोखून धरलेलं 'ते' विमान मुंबईत दाखल; विमानतळावर थरारनाट्य
France Indian Plane Human Trafficking Controversy : फ्रान्सला सुगावा लागला आणि क्षणात सूत्र चाळवली. पाहा मुंबईतील विमानतळावर नेमकं काय घडलं...
Dec 26, 2023, 01:37 PM IST
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 24 तास पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने आखली 'अशी' योजना
Mumbai Water Supply: सध्या पिसे-पांजरापोळ ते मुलुंड या रस्त्यालगत समांतर पाइपलाइनद्वारे पाण्याची वाहतूक केली जाते. या पाइपलाइनला छोटी लाइन जोडून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो.
Dec 26, 2023, 10:38 AM ISTNita Ambani पितात अतिशय महागडं पाणी, जाणून घ्या किंमत?
Nita Ambani पितात अतिशय महागडं पाणी, जाणून घ्या किंमत?
Dec 26, 2023, 09:05 AM ISTमुंबई हादरली! चित्रपटात काम करण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत क्रूर कृत्य; कास्टिंग डायरेक्टरच झाला नराधम
मुंबई पुन्हा एका धक्कादायक कृत्याने हादरली आहे. फिल्मी दुनियेत काम करण्यासाठी आलेल्या 18 वर्षांच्या तरुणीवर शीरिक अत्याचार करण्यात आला आहे.
Dec 26, 2023, 07:40 AM ISTमहाराष्ट्रात करोना फैलावतोय! 28 नव्या प्रकरणांची नोंद, ठाण्यात JN.1 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण
महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रकरणं राजधानी मुंबईत आढळली आहेत. सक्रीय रुग्णांची संख्या वाढून 168 वर पोहोचली आहे. रविवारी राज्यात करोनाच्या नव्या 50 प्रकरणांची नोंद झाली आहे.
Dec 25, 2023, 07:48 PM IST
पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जवाबदार कोण? घरी परतत असतानाच मांजाने घेतला समीर जाधवचा बळी
Mumbai Police : चायनीज मांजामुळे मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्तव्यावरुन घरी परतत असतानाच पोलीस कर्मचाऱ्याचा मांजामुळे गळा चिरला होता. जखमी अवस्थेत पोलीस हवालदाराला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Dec 25, 2023, 10:21 AM ISTदरी पाहायला गेली अन् एक चूक जीवावर बेतली; मुंबईतल्या तरुणीचा सांधण व्हॅलीत दुर्दैवी मृत्यू
Sandhan Valley : अहमदनगरच्या सांधण व्हॅलीत कोसळून मुंबईच्या एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मैत्रिणींसह सांधण दरीत आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणीला मृत्यूनं गाठलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तरुणीचा मृतदेह बाहेर काढला आहे.
Dec 24, 2023, 05:23 PM ISTश्रुती सिन्हाचे कपडे पाहून भडकले रुईया कॉलेजचे शिक्षक; विद्यार्थी म्हणाले, आम्हाला लाज वाटतेय...
Shruti Sinha : कॅम्पस बीट्स अभिनेत्री श्रुती सिन्हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील नामांकित रुईया कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेनंतर तिच्या विरोधात आणि समर्थनात नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
Dec 24, 2023, 04:23 PM ISTMumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...
Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक
Dec 23, 2023, 10:22 AM ISTMumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी
Mumbai Pollution : मुंबईत थंडीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर धुक्याची चादर कुठून आला? तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईत धुलिकणांचं प्रमाण दिवसेंदविस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Dec 23, 2023, 08:47 AM IST