mumbai news

मुंबईतील परळ ब्रीजवर दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; मृतांमध्ये 2 तरुणी

Parel Bridge Accident: पहाटे साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अपघात एवढा भीषण होता की तिन्ही दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झालेला.

Jan 16, 2024, 11:10 AM IST

कितने तेजस्वी लोग हैं! मुंबईच्या रस्त्यावर स्कूटीवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे

Viral Video : मुंबईच्या रस्त्यावरील एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक जोडपं स्कूटीवर बसून रोमान्स करताना दिसत आहे.

Jan 15, 2024, 04:16 PM IST

'अजूनही फसवता का?' IAS अश्विनी भिडेंसोबत ब्रिटीश एअरवेजमध्ये धक्कादायक प्रकार

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्यासोबत ब्रिटीश एअरवेजच्या विमानात धक्कादायक प्रकार घडला आहे. अश्विनी भिडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

Jan 15, 2024, 12:01 PM IST

फोनवरुनच व्हायग्राची विक्री; रुपया नव्हे, डॉलरमध्ये कमाई करणाऱ्या मुंबईतील कॉल सेंटरवर पोलिसांची धाड

Mumbai News : मुंबईतील एका गजबजलेल्या ठिकाणी सुरु होती चुकीची कामं. पोलिसांच्या हाती माहिती लागताच सूत्र हलली आणि कारवाईतून जे समोर आलं ते हादरवणारं... 

 

Jan 15, 2024, 08:15 AM IST

नागपुरहून नवी मुंबईला येईपर्यंत बदलली तारीख; आता या तारखेला सुरु होणार Navi Mumbai Airport

Navi Mumbai International Airport : शुक्रवारी नागपूरात बोलताना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी हे विमानतळ याच वर्षी नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात सुरु होईल असे सांगितले होते. मात्र कामाची पाहणी केल्यानंतर यासाठी पुढचे वर्ष लागणार आहे असे शिंदे म्हणाले.

Jan 14, 2024, 02:14 PM IST

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळं जमिनीच्या किंमतीत वाढ; 'या' भागातील घरांचे भाव 10 टक्क्यांनी वाढले

Mumbai Trans Harbour Link Toll: मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांतील अंतर कमी होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बल लिंकचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 

Jan 14, 2024, 12:30 PM IST

मुंबईत 116 कोटींचे घर घेणाऱ्या वर्तिका गुप्ता आहेत तरी कोण?

काही लोक हे अनेकदा अशा काही गोष्टी खरेदी करतात ज्यामुळे सगळीकडे प्रसिद्ध होतात. आता या यादीत होम डेकोरेशन कंपनी मेसन सियाच्या सीईओ वर्तिका गुप्ता यांच्या नावाचा समावेश झाला आहे.

Jan 13, 2024, 04:23 PM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज लोकल कोणत्या मार्गावर वळणार? जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक

Railway Mega Block: रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (14 जानेवारी 2024) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Jan 13, 2024, 09:10 AM IST

मुंबईकरांनो सावधान! रस्त्यावर घाण कराल तर क्लीनअप मार्शल करणार अशी कारवाई

Mumbai Cleanup Marshals : कचरा टाकून, ठिकठिकाणी थूंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा मुंबईत क्लीन अप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 10 दिवसांत त्याची अंमलबजावणी होणार आहे.

Jan 13, 2024, 08:49 AM IST

मुंबईत BMC रूग्णालयातून भरदिवसा 20 दिवसाच्या बाळाची चोरी; महिला CCTV कॅमेऱ्यात कैद

कांदिवली पश्चिमेच्या शताब्दी रूग्णालयातून 20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली होती. बाळ चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. 

Jan 12, 2024, 11:54 PM IST

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील टोलचे रेट कार्ड पाहून वाहनचालक चक्रावले; महिन्याचा टोल पास तब्बल 79 हजार रुपयांचा

22 कि.मी लांबीचा देशातील सर्वात लांब सागरी सेतू असलेल्या अटल सेतूचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन झालंय. या सागरी सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई अंतर अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करता येईल.

Jan 12, 2024, 11:37 PM IST

3 कोटींपेक्षा कमी लोक आले तर नाव बदलेन; मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे यांचा इशाारा

मुंबईत 3 कोटींपेक्षा जास्त मराठे येतील असं मनोज जरांगेंनी म्हंटलंय. त्यापेक्षा कमी लोक आले तर नाव बदलेन असा इशाराही जरांगेंनी दिलाय. 

Jan 12, 2024, 10:48 PM IST

आज शेअर बाजारात मोठे चढ उतार होणार; बातमी तुमच्या पैशांची

Share Market Latest Update : अमेरिकेतील महागाईचे आकड्यांमुळे व्याजदर कपात लांबणार. इन्फोसिस आणि टीसीएसच्या तिमाही निकालांचाही परिणाम बाजारावर होणार. 

 

Jan 12, 2024, 08:49 AM IST

मुंबईकरांनो सावधान, यूट्यूबवर दिसतायत चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ; सायबर सेलची कारवाई

Cyber crime: चाइल्ड पोर्नोग्राफीसारखा कंटेट YouTube चॅनलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ( NCPCR ) महाराष्ट्र सायबर सेलला दिली होती आहे. 

Jan 12, 2024, 08:43 AM IST