कोस्टल रोडवरुन धावणार बेस्ट बस; फक्त 12 तासांसाठीच मुंबईकरांच्या सेवेत असणार सागरी सेतू
Mumbai Coastal Road : कोस्टल रोड हा प्रकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरु असणार आहे. या प्रकल्पामुळे इंधनाची 34 टक्के तर वेळेची 70 टक्के बचत होणार असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Jan 29, 2024, 08:43 AM ISTबिहार नव्हे मुंबई! दोन ट्रॅकमध्येच कुटुंबांनी थाटला संसार; कारवाईच्या नावाखाली अधिकाऱ्यांची उडवाउडवी
Mumbai Local : मुंबईतील माहीम जंक्शन रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
Jan 27, 2024, 08:52 AM ISTविरारमध्ये राहायला आलेल्या प्राध्यापकाने तरुणासोबत केली मैत्री, सेक्स करण्याच्या नादात गेला जीव!
विरारमध्ये एका शिक्षकाच्या हत्येचे प्रकरण समोर आलं आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटत असलेलं हे प्रकरण हत्येचे असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
Jan 26, 2024, 04:49 PM IST'आरक्षण मिळाल्याशिवाय मागे जायचं नाही'; मनोज जरांगेचा नवी मुंबईत थांबण्याचा निर्णय
Maratha Reservation : मोर्चा मुंबईला निघाल्याने शासनाला दणका मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच यावेळी आंदोलकांच्या किती आणि कोणत्या मागण्या मान्य झाल्या? याची यादी मनोज जरांगेंनी वाचून दाखवली.
Jan 26, 2024, 04:15 PM ISTकामाठीपुऱ्यातील हॉटेल आगीत भस्मसात; बाथरुममध्ये सापडला अज्ञात मृतदेह
Mumbai Fire : मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात आगीच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ग्रॅंट रोडच्या कामाठीपुरा परिसरात एका हॉटेलला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Jan 26, 2024, 09:04 AM ISTमुंबईला मिळणार दुसरे मरीन ड्राइव्ह, पाऊण तासांचा प्रवास 10 मिनिटांवर, पण वेगमर्यादा किती?
Mumbai News Today: फेब्रुवारी 2024 पर्यंत मुंबईत कोस्टल रोडचा एक टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कोस्टल रोडला (Mumbai Coastal road) मुंबईची दुसरी मरीन ड्राइव्हही बोलू शकता.
Jan 26, 2024, 08:49 AM ISTमीरा रोडनंतर मुंबईतही बुलडोझर कारवाई; मोहम्मद अली रोडवरील दुकाने केली जमीनदोस्त
Mohammad Ali Road : मीरा रोडनंतर मुंबईतील एका भागात बुलडोझरची कारवाई झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोहम्मद अली रोडवरील सुमारे 40 दुकानांवर कारवाई केली.
Jan 25, 2024, 03:14 PM ISTMaratha Reservation : मुंबईत दाखल होण्याआधी मराठा मोर्चाचा मार्ग बदलला; आंदोलकांमध्ये नाराजी
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात मराठा समाजाच्या वतीनं आंदोलनांची वाट निवडलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
Jan 25, 2024, 07:17 AM IST
45 मिनिटांचा प्रवास आता 7 मिनिटांत, मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार
Mumbai News Today: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबई महानगरपालिका मुंबईत उड्डाणपुलाचे जाळे विणत आहे. मुंबई महानगरपालिकेने एक कंत्राट जारी केले आहे.
Jan 24, 2024, 03:37 PM IST
सोमवारी मिरवणुकीवर दगडफेक अन् मंगळवारी घरांवर 'बुलडोझर'! मुंबईत योगी स्टाइल कारवाई
Mumbai Latest News: नया नगर परिसरामध्ये सोमवारी श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेलया मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे.
Jan 24, 2024, 09:08 AM ISTMumbai News : ...म्हणून मुंबईतील रस्ते बंद ठेवणार का? BMC ला हायकोर्टानं फटकारलं
High Court On BMC : मुंबईतील रस्त्याच्या कामांच्या मुद्यावरुन हायकोर्टाने मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले.
Jan 24, 2024, 07:59 AM ISTमुंबई महापालिकेच्या FD मध्ये तब्बल 'इतक्या' हजार कोटींची घट; रक्कम फारच मोठी
Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विकासाच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतानाच या महानगरपालिकेविषयीची महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे.
Jan 24, 2024, 07:43 AM IST
महाराष्ट्र अवयवदानात देशात नंबर वन; 149 अवयदात्यांमुळे वर्षभरात शेकडो लोकांना मिळाले जीवनदान
Organ Donation : महाराष्ट्र अवयवदानात देशात अग्रेसर ठरला आहे. शेकडो रुग्णांना जीवदान मिळाले आहे. अवयवदाते आणि यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन करण्यात आले तसेच. अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Jan 23, 2024, 07:35 PM ISTमुंबईच्या मीरारोडमध्ये योगी पॅटर्न, तणावानंतर अवैध बांधकामांवर फिरवला बुलडोझर
Mumbai Mira Road : मुंबईतल्या मीरारोड भागात दोन गटात झालेल्या हाणामारीमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना अटक करण्याबरोबरच अवैध बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले होते.
Jan 23, 2024, 07:30 PM IST'या' अभियानात मुंबईला देशात 'नंबर वन' करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे टार्गेट; मुंबईकरांना केले आवाहन
CM Eknath Shinde : स्वच्छता अभियानात मुंबई देशात प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा घेतला.
Jan 23, 2024, 07:15 PM IST