mumbai news

काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्याचे प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन केला.

 

Feb 13, 2024, 02:27 PM IST

'या' कारणासाठी अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश, देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

Maharashtra Politics : काँग्रेस पक्षीय सदस्यात्व्चा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. 

 

Feb 13, 2024, 01:35 PM IST

मस्तच! अवघ्या 50- 55 मिनिटांत गाठता येणार पुणे; अटल सेतूच्या नव्या मार्गिकेचे फायदेच फायदे

Atal Setu News : कसा असेल नवा मार्ग, कुठून सुरु होऊन कुठे सोडणार ही वाट? पाहून कधी तुमच्या वापरात येणार आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प... 

 

Feb 13, 2024, 10:52 AM IST

Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमती जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे दर?

Petrol - Diesel Price Today: देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. देशभरात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर तेल कंपन्यांकडून अपडेट केले जातात. तर कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते.

Feb 13, 2024, 10:50 AM IST

Mumbai News: ...तर मुंबईच्या इमारतींमधील पाणी-वीज कापणार, अग्निशमन दलाचा इशारा

Mumbai News: अग्निशमन दलाचे पथक अशा इमारतींना अचानक भेटी देतील आणि फायर ऑडिट न झाल्यास 10 दिवसांच्या आत पाणी आणि वीज कनेक्शन तोडलं जाऊ शकतं.

Feb 13, 2024, 07:47 AM IST

Viral Video: मुंबईतील सोसायटीच्या आवारात फिरतोय बिबट्या, 'या' परिसरात रात्रीचे चुकूनही फिरकू नका

Leopard Video Viral: मुंबईतील एका सोसायटीच्या आवारात बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

Feb 12, 2024, 12:28 PM IST

वसई-भाईंदर प्रवासात होणार 55 मिनिटांची बचत, लवकरच रो-रो सेवेचं उद्घाटन

Vasai ro-ro service : गेल्या कित्येक वर्षापासून वसईकरांची वाहतूक कोंडी प्रश्न हा गंभीर बनत चालला आहे. रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र आता वसईकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. 

Feb 12, 2024, 11:45 AM IST

मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी, खासगी सोसायट्यांचा आकडा ऐकून बसेल धक्का

Mumbai News : मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी बिलांची रक्कम थकवली असल्याने पाणीपुरवठा कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थकबाकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असून खाजगी सोसायट्यांचा आकडा ऐकून तुम्ही हैराण व्हाल. 

Feb 12, 2024, 10:15 AM IST

मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुसाट; आता मेट्रोनंच गाठा हवं ते ठिकाण

Mumbai News : मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुपरफास्ट. मदत करणार मेट्रो सेवा. प्रवाशांनो तुमच्या सोयीसाठी प्रशासना कशी तयारी सुरु केली पाहा... 

 

Feb 12, 2024, 10:09 AM IST

दुष्काळात तेरावा महिना! 'लोकल'चा आजही खोळंबा त्यात मेगाब्लॉकची भर? नेमकं कारण काय?

Mumbai Local : मध्य रेल्वेवरील एका मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन  गेल्याने लोकलचा  खोळंबा झाला होता. तर दुसरीकडे आज, रविवारी नियमित मेगाब्लॉक रेल्वेकडून जाहीर करण्यात आला आहे. परिणामी प्रवाशांसाठी आजचा दिवस हा दुष्काळात तेरावा महिना सारखा असणार आहे. 

Feb 11, 2024, 10:22 AM IST

Mumbai Local : मध्य रेल्वेवर 'पॉवर ब्लॉक', कसं असेल लोकलचं वेळापत्रक?

Mumbai News : दिनांक ११/१२ फेब्रुवारी (रविवार/सोमवार) ते १८ फेब्रुवारी (रविवार) पर्यंत ७ दिवस लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डमधील मध्यरात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 10, 2024, 07:48 PM IST

'शिंदेंची कॅबिनेटपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी, फडणवीसांची वायफळ...'; ठाकरेंचा हल्लाबोल

Abhishek Ghosalkar Shoot Dead: लढवय्या तरुण कार्यकर्त्यावर एका गुंडाने बेछूटपणे गोळ्या झाडून हत्या केली. राज्यातील घटनाबाह्य सरकार गुंडांच्या हातचे बाहुले झाल्यानेच राज्यात अशी गुंडगिरी बिनधास्त सुरू आहे.

Feb 10, 2024, 07:38 AM IST

मध्य रेल्वेवर होतोय नवीन रेल्वे मार्ग, 5 नवीन स्थानके उभारणार, कोणाला फायदा होणार?

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाची आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन खूप प्रयत्न करते. असाच एक प्रकल्प रेल्वेने आणला आहे. 

Feb 9, 2024, 06:21 PM IST

8000 कोटींचा उल्लेख करत राऊतांचा सूचक इशारा! म्हणाले, 'CM आणि बाळाराजेंकडून..'

Abhishek Ghosalkar Murder Sanjay Raut Mentions 8000 Crore: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच त्याचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंवरही निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी श्रीकांत शिंदेंचा उल्लेख 'बाळाराजे' असा केला.

Feb 9, 2024, 04:14 PM IST