mumbai news

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; 'इथं' वाहतूक कोंडी टाळण्यासाठी होणार मोठे बदल

Mumbai News : मुंबईकरांनो, वाहतूक कोंडीच्या समस्येमुळं तुम्हीही त्रस्त आहात? आता तुमच्या या समस्येवर लवकरच तोडगा निघणार आहे. 

 

Mar 7, 2024, 09:34 AM IST

मुंबईत 67 वर्षीय अपंग नागरिकाला गंडा, आयुष्यभराची लाखोंची कमाई गमावली; तुम्ही कधीच करु नका 'ही' एक चूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असल्याचं सांगत पीडित व्यक्तीचा विश्वास संपादन केला होता. तिने शेअर सर्टिफिकेट तसंच बँकेचं पासबूक अशी खोटी कागदपत्रंही दाखवली होती. 

 

Mar 6, 2024, 04:49 PM IST

गोखले आणि बर्फीवाला पूल जोडणे अशक्य, तरी पालिकेने तोडगा काढला पण खर्च येणार 100 कोटी

Barfiwala Flyover-Gokhale Bridge Connection: अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर निर्माण झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Mar 6, 2024, 03:01 PM IST

Mumbai News :मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; 'या' भागातील पाणी कपात मागे

Mumbai Water Supply : पिसे जल उदंचन केंद्रातील तीन ट्रान्सफार्मर व त्या आधारे २० पंप संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती बीएससीने दिली आहे.

Mar 5, 2024, 11:09 PM IST

तांत्रिक चुकीमुळे मुंबईतील गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडणे कठिण; VJTI संस्था काढणार तोडगा

गोपाळकृष्ण गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडण्यासाठी व्हीजेटीआय संस्थेकडून लवकरच सूचना मागवली जाणार आहे.  गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील कामासोबतच बर्फीवाला पूल जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

Mar 5, 2024, 04:06 PM IST

Mumbai News : मुंबई शहर ते उपनगर.... काय आहेत घरांच्या किमती? एका क्लिकवर जाणून घ्या कोणत्या भागांना सर्वाधिक मागणी

Mumbai News : मुंबईत घर घ्यायच्या विचारात असाल तर आधी वाचून घ्या ही माहिती. एका क्लिकवर येईल शहरातील सध्याचे Housing Rates

 

Mar 5, 2024, 03:19 PM IST

काँक्रिटीकरणाच्या कामाला विलंब! मुंबईकरांचा यंदाचा पावसाळाही खड्ड्यात?

Mumbai Potholes work : मुंबईच्या विविध विभागांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान,  मुंबईत 397 किमी अंतरात 910 रस्त्यांच्या कामांपैकी 123 कामे सुरु झाली असून, उर्वरित 787 कामांना सुरुवात झालेली नाही.

Mar 3, 2024, 02:44 PM IST

महाराष्ट्रातील 'त्या' 18 जातींचा सर्वंकष अहवाल सादर करा; मागासवर्गीय आयोगाचा अल्टीमेटम

National Backward Classes Commission : हंसराज अहीर यांनी 18 जातींच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीविषयी येत्या 7 दिवसात आयोगास नव्याने अहवाल सादर करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Mar 2, 2024, 09:15 PM IST

'बेस्ट'च्या भाडेवाढीमुळे आदित्य ठाकरेंचा संताप, म्हणाले 'सामान्य मुंबईकरांवर...'

शुक्रवारी 1 मार्चपासून बेस्ट बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. बेस्ट पाससाठी नवे दर लागू करण्यात आले आहेत. 

Mar 2, 2024, 03:02 PM IST

मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 672 बांधकामांवर कारवाई

मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. 500 मीटर परिसर मोकळा करण्यात आला आहे. एच पूर्व विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. 

Mar 1, 2024, 09:55 PM IST

मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे ट्रेनचे वेळापत्रक कोलमडणार आहे. 

Mar 1, 2024, 09:37 PM IST

मुंबईकरांवरचे पाणी संकट टळले; राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला

राज्य शासनाच्या हमीमुळे मुंबईच्या पाणीपुरठ्यातील प्रस्तावित दहा टक्के कपात होणार नाही. प्रस्तावित पाणी कपात मागे घेण्याचा  निर्णय  महानगरपालिकेने घेतला आहे. 

Mar 1, 2024, 08:35 PM IST

Mhada Lottery 2024 : सर्वसामान्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी खरेदी करता येणार 2 BHK फ्लॅट

Mhada Lottery 2024 : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणार तुमचं हक्काचं घर; रेल्वे स्थानक, भाजी मंडईपासून रुग्णालयंही जवळ. पाहा कुठे साकारला जाणार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प... 

 

Mar 1, 2024, 08:27 AM IST