mumbai news

खोल समुद्रात सापडलेल्या खजिन्यामुळं अख्खा देश मालामाल; 50 वर्षांनंतरही संपतच नाही साठा... कुठंय हे ठिकाण?

Interesting Facts : कोणा एका देशाला लाभलेल्या मोठ्या समुद्रकिनाऱ्यानं त्या देशाला खऱ्या अर्थानं भरभराटीचे दिवस दाखवले आहेत असं म्हणणं गैर ठरणार नाही. कुठंय हा देश? 

 

Feb 21, 2024, 01:00 PM IST

मुंबईकरांच्या हक्काच्या घराबाबत फडणवीसांचं आश्वासक वक्तव्य; तुम्हालाही फायदा होण्याची दाट शक्यता

Mumbai News : राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईतील कष्टकरी वर्गाच्या घरांसंदर्भात केलेलं वक्तव्य तुम्ही ऐकलं? मुंबईकरांच्या घरांसंबंधी ते काय म्हणाले? 

 

Feb 21, 2024, 10:42 AM IST

उरले फक्त 730 दिवस....; 2025 मध्ये मुंबई कशी दिसणार? बदललेलं शहर ओळखूही येणार नाही

Mumbai News: मुंबई शहराचा विकास नेमका कोणत्या मार्गानं चाललाय? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं या प्रश्नाचं उत्तर. पाहिली का तुम्ही तंत्रज्ञानाची कमाल? 

 

Feb 20, 2024, 11:18 AM IST

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? मुंबईत 8 जणांना दीड कोटींचा गंडा, नेमकं काय प्रकरण?

Mhada Crime News : मुंबईत हक्काचे घर असणं असं अनेकांचं स्वप्न असतं. काहीना पैसे अभावी शक्य होत नाही तर काहीजणांना म्हाडाची लॉटरी लागत. त्यामुळे अशा लोकाचं मुंबईत म्हाडाचं घर हे स्वप्नच राहून जातं.  

Feb 20, 2024, 10:30 AM IST

कल्याण- डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवासाचा वेळ कमी होणार, ठाणेकरांचाही फायदा

Thane News : देशभरात मागील काही वर्षांमध्ये रस्ते मार्गानं होणाऱ्या प्रवासामध्ये कमालीचे बदल झाले. मुख्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळं याचा फायदा नागरिकांना होताना दिसला. 

 

Feb 20, 2024, 10:20 AM IST

Political News : संजय निरुपम भाजपच्या वाटेवर? राज्यात आणखी एका राजकीय भूकंपाची शक्यता

Sanjay Nirupam to Join bjp Latest political update: राज्याच्या राजकारणात आता आणखी एक भूकंप येण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. 

Feb 20, 2024, 09:04 AM IST

Cyber Fraud: तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडलंय...; CBI अधिकारी असल्याचं सांगत घातला लाखोंचा गंडा

Cyber Fraud News: एफआयआरनुसार, अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहणारी ही व्यक्ती औद्योगिक वस्तूंच्या पुरवठा करण्याचं काम करत. या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, 17 फेब्रुवारीला त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगितलं.

Feb 20, 2024, 07:29 AM IST

PHOTOS: हेड कॉन्स्टेबल ते सौंदर्यवती; पोलीस ड्युटी करतानाही जोपासला छंद, वय ऐकून बसेल धक्का

पोलिस हेड कॉन्सटेबल पण तरीही एक स्वप्न उराशी बाळगलेले होते. आज जिद्दीच्या जोरावर त्यांनी त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सुजाता शेलार असं या तरुणीचे नाव आहे. हेड कॉन्स्टेबर या पदावर कार्यरत असतानाही त्यांनी सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे.

Feb 19, 2024, 06:45 PM IST

अदानी रियल्टीने जिंकली 30 हजार कोटींची बोली, वांद्रे रेक्लेमेशन लँड पार्सलच्या पुनर्विकासाचे काम करणार

अदानी रियल्टीने लँड पार्सलच्या पुनर्विकासाची निविदा जिंकली आहे. अदानी रियल्टीला हे कंत्राट 30 हजार कोटी रुपयांना मिळाले आहे. 

Feb 19, 2024, 06:00 PM IST

'शिक्षकांनो निवडणुकीचं काम करु नका, कारवाई कोण करतं बघतोच'; राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray on Teachers Election Duty : मुंबईच्या विविध शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्यात आल्याने राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये असं म्हटलं आहे.

Feb 19, 2024, 01:27 PM IST

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; तुम्हीही 'या' सेवेचा लाभ घेतला का?

Central Railway News : मध्य रेल्वे किंबहुना रेल्वे विभागाकडूनच प्रवाशांसाठी काही एकाहून एक सरस सुविधा पुरवण्यात येतात. अशाच एका सेवेचा लाभ सध्या रेल्वेला मोठा नफा करून देत आहे. 

 

Feb 19, 2024, 11:11 AM IST

अटल सेतूवरून शिवनेरी बस धावणार, मुंबई- पुणे प्रवासासाठी 'इतकं' असणार तिकीट

Mumbai-Pune Shivneri Bus : मुंबई-पुणे या मार्गावरुन एसटीची शिवनेरी बस धावणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे प्रवासाचा तुमचा किती वेळ वाचणार आहे? तसेच तिकीटाचे दर किती असणार आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...

Feb 19, 2024, 09:22 AM IST
Atal Setu Will Be Closed For Traffic From 17 Feb  To 18 Feb For Marathon PT55S

VIDEO | अटल सेतू उद्या बंद राहणार, जाणून घ्या कारण

Atal Setu Will Be Closed For Traffic From 17 Feb To 18 Feb For Marathon

Feb 17, 2024, 09:35 PM IST

कोस्टल रोड संदर्भात मोठी अपडेट, वरळी ते मरीन ड्राईव्ह लेन वाहतुकीसाठी सज्ज पण...

Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मरीन ड्राइव्हकडे जाणाऱ्या प्रत्येकी एका लेनचे काम  पूर्ण झाले असून लवकरच वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार होता. मात्र या मार्गिकेसाठी मुंबईकरांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Feb 17, 2024, 10:01 AM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! दक्षिण मुंबई ते टी 2 विमानतळापर्यंतचा प्रवास ट्रॅफिक शिवाय

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर... T2 विमानतळ ते दक्षिण मुंबईचा प्रवास ट्रॅफिक विरहित 

Feb 17, 2024, 08:45 AM IST