कोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी... मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?
Abhishek Ghosalkar Muder: एक माजी नगरसेवक आणि दुसरा समाजसेवा करणारा कार्यकर्ता म्हणून स्थानिकांमध्ये लोकप्रिय असलेला व्यक्ती अशी दोघांची परिसरात ओळख होती. मात्र या दोघांमध्ये अगदी हत्या घडवेपर्यंता असा कोणता वाद होता?
Feb 9, 2024, 01:43 PM IST'आरोपी सांगतोय की एकनाथ शिंदेंमुळे मी गोळीबार केला, माझे कोट्यवधी रुपये..'; राऊतांचा सवाल
Abhishek Ghosalkar Murder Case: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली. यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेवरही टीका केली आहे.
Feb 9, 2024, 11:11 AM ISTमृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...'
Abhishek Ghosalkar Meet Aaditya Thackeray Before Death: अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये सायंकाळच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. फेसबुक लाईव्ह सुरु असतानाच हा हल्ला करण्यात आला. मात्र या हल्ल्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत एक खुलासा केला आहे.
Feb 9, 2024, 10:12 AM ISTVIDEO | घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री बैठक
Abhishek Ghosalkar News: अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर एकनाथ शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री बैठक
Feb 9, 2024, 10:10 AM ISTMumbai News : मुंबईकरांच्या भल्यासाठीच अटल सेतूवर एसटी धावत नाही; समोर आलं खरं कारण
देशातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून आकारास आलेल्या आणि अनेकांसाठीच कुहूहलाचा विषय असणाऱ्या अटल सेतू अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचा लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वीत पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्या दिवसापासून आतापर्यंत या मार्गानं लाखो वाहनांनी प्रवास केला. मुंबई या मुख्य प्रवाहाती शहराला नवी मुंबई आणि नजीकच्या भागाशी जोडणाऱ्या आणि प्रवासाचा वेळ मोठ्या फरकानं कमी करणाऱ्या या अटल सेतूमुळं शहरातील वाहतुकीतही बरेच सकारात्मक बदल झाले.
Feb 9, 2024, 09:42 AM ISTVIDEO | मुख्यमंत्री मॉरिसला भेटले, संजय राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत यांनी मोरिस व एकनाथ शिंदे यांचा भेटतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
Feb 9, 2024, 08:50 AM ISTबापरे! सध्याची तरुणाई संकटात; तुम्हालाही सतावतेय का 'ही' समस्या?
Mental Health and Depression: सध्या प्रत्येक नागरिकाचं आयुष्य हे घडाळाच्या काट्यावर चालत असतं असं म्हणायला हरकत नाही. पण, हाच वेग शहरातील अनेकांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवरही परिणाम करताना दिसत आहे.
Feb 8, 2024, 09:38 AM IST
ये हुई ना बात! आता अटल सेतूवरून बेस्ट बसनं करा प्रवास; पाहा कसा असेल मार्ग
Mumbai News : मुंबईमध्ये सध्या चर्चेत असणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शिवडी न्हावा शेवा अटल सेतू. काही दिवसांपूर्वीच लोकार्पण करण्यात आलेल्या या सागरी सेतूसंदर्भातली ही मोठी बातमी.
Feb 8, 2024, 07:45 AM IST
Mumbai News : मुंबईच्या समुद्रात संशयास्पद बोट आढळल्यानं खळबळ; तपासातून मोठी माहिती समोर
Mumbai News : सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असतानाही शहरात मात्र पुन्हा एकदा काही अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळं पुन्हापुन्हा हेच प्रश्न उपस्थित होत आहेत.
Feb 7, 2024, 08:06 AM ISTमुंबईः ग्रँट रोड येथील कामाठीपूरा परिसरात भीषण आग
Fire Broke At mumbai Kamathipura
Feb 6, 2024, 03:40 PM ISTगुड न्यूज! 2 नवीन कोस्टल रोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार, नागरिकांचा प्रवास सोपा होणार
New Coastal Road Project in Mumbai: मुंबईत उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. अशातच नवी मुंबईतही दोन प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
Feb 6, 2024, 03:28 PM ISTमुंबईकरांसाठी मालमत्ता करात वाढ नाही, 2 लाख रोजगार.. शिंदे मंत्रीमंडळाचे 20 मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Meeting Updates : मुंबईकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाही मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात येणार नाहीए. राज्याच्या मंत्रीमंडळात याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नमो महारोजगार योजनेअंतर्गत 2 लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 5, 2024, 03:32 PM ISTMumbai News : वाढीव खर्चाचं टेन्शन; BMC च्या धोरणामुळं आता भरावं लागणार पाण्याचं बिल
Mumbai News : काही दिवसांपूर्वीच देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेच सादर केला. ज्यामागोमाग मुंबईचाही अर्थसंकल्प पालिकेकडून सादर करण्यात आला.
Feb 5, 2024, 11:05 AM IST
शरद मोहोळच्या साथीदाराने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; वर्षा बंगल्यावर दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Maharashtra News Today: पुण्यात भरदिवसा हत्या झालेल्या गुंड शरद मोहोळच्या साथीदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची थेट वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट घेतल्याचे म्हटलं जात आहे.
Feb 5, 2024, 09:35 AM ISTMumbai News : वरळी कोळीवाड्यात सी फूड फेस्टिवल, खवय्यांनी नक्की भेट द्यावी!
Mumbai News Worli Koliwada Sea Food Festival organised
Feb 4, 2024, 11:05 PM IST