Mumbai News | मुंबई पोलीस कंट्रोल रुमला पुन्हा धमकीचा फोन; म्हणाले...
Mumbai Police Received Threat Call
Nov 22, 2023, 12:55 PM ISTमुंबईला धोका! मोठा घातपात करु म्हणत Mumbai Police ना धमकीचा फोन
Mumbai News : मुंबईमध्ये सर्व गोष्टी सुरळीत सुरु असतानाच एक खळबळजनक बातमी समोर आली. ज्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्या.
Nov 22, 2023, 11:23 AM ISTहाऊसिंग सोसायटीमधील रहिवाशांच्या तक्रारी आणि समस्यांसंदर्भात मोठा निर्णय; कसा होणार बदल?
Housing Society Rules : साधारण गेल्या दोन दशकांमध्ये राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये मोठमोठ्या हाऊसिंग सोसायचीचं प्रमाण वाढलं आहे.
Nov 22, 2023, 09:13 AM ISTलग्नाची खरेदी इथंच झाली पाहिजे; ब्रँडेड पण स्वस्त बस्ता मुंबईतील बेस्ट मार्केट
Wedding Shopping : तुळशीच्या लग्नापासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. तुमच्या घरात लगीन घाई असेल तर मुंबईतील या ठिकाणी ब्रँडेड पण स्वस्त बस्तासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता.
Nov 21, 2023, 03:10 PM ISTअनिल देशमुखांच्या मुलीसह सुनेवर आरोपपत्र दाखल; काय आहे प्रकरण?
ED Files Chargesheet Against Anil Deshmukh Daughter And Daughter in law
Nov 21, 2023, 01:50 PM ISTतब्बल 248 प्रकल्पांवर महारेराची कारवाई; म्हाडा प्रकल्पही रदद्, तुमचं घर यामध्ये नाही ना?
Real Estate News : प्रस्ताविक आणि बांधकामाधीन प्रकल्पांवर महारेराची करडी नजर. विकासकांच्या चुकीचा अनेकांनाच फटका. पाहा नेमकं काय घडलंय...
Nov 21, 2023, 09:32 AM ISTपालघरच्या तरुणीवर मुंबईत गँगरेप; चेंबुरमध्ये घडला धक्कादायक प्रकार
चेंबुरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणीवर गँगरेप झाल्याने खळबळ उडाली आहे.
Nov 19, 2023, 10:20 PM IST'आदित्य ठाकरेंमुळे सामान्य जनतेचे 10 हजार कोटींचे नुकसान'; मनीषा कायंदेंचा गंभीर आरोप
गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेल्या बहुप्रतीक्षित डिलाईल पुलाचे उद्घाटन करणाऱ्या आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन आता चांगलेच राजकारण तापलं आहे.
Nov 18, 2023, 01:42 PM ISTवारंवार बलात्कार अन् मारहाण; पोटच्या लेकीसाठी बापच झाला हैवान; अखेर मुलीचा मृत्यू
Mumbai Crime News: बाप-लेकीचे नाते हळवे असते. मात्र नालासोपाऱ्यात बाप-मुलीच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार घडला आहे.
Nov 18, 2023, 10:52 AM ISTनवी मुंबई मेट्रोच्या खर्चात 291 कोटींची वाढ तरीही कारवाई नाही, कंत्राटदाराच्या डोक्यावर कोणाचा हात?
Navi Mumbai Metro: नवी मुंबई मेट्रे प्रकल्पातअभ्यास करुन योग्य नियोजन न झाल्याचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.
Nov 17, 2023, 11:46 AM ISTMumbai News | ठाकरे- शिंदे गटातील राड्यामुळं बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं नुकसान, पाहा दृश्य
Mumbai News Damages Caused Shivaji Park Balasaheb Thackeray Memorial
Nov 17, 2023, 10:10 AM ISTMumbai News | बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर झालेला प्रकार..., मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Mumbai News CM Eknath Shinde On Rada At Balasaheb Thackeray Memorial
Nov 17, 2023, 10:05 AM ISTएकदोन नव्हे, मुंबईत तब्बल 13 दिवस पाणीकपात; तारखा आताच पाहून घ्या
Mumbai News : पाहुण्यांचा राबता वाढण्याच्या काळातच मुंबई प्रशासनाकडून पाणीकपातीचा निर्णय. पाहा किती दिवसांसाठी सोसावा लागणार त्रास...
Nov 17, 2023, 07:40 AM IST
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राडा! ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; पाहा Video
Balasaheb Thackeray memorial : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आले होते. त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं आहे.
Nov 16, 2023, 09:01 PM ISTVideo : अनुष्काला पाहण्यासाठी विराटची धडपड; IND vs NZ सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं टिपला 'तो' क्षण
World Cup 2023 IND Vs NZ Highlights : तिचं असणंच त्याच्यासाठी खूप काही सांगून गेलं... क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली विरुष्काच्या नात्याची सुरेख बाजू
Nov 16, 2023, 11:12 AM IST