मुंबई पोलीस दलात 3000 कंत्राटी पोलिसांची भरती; गृह विभागाचा मोठा निर्णय
Mumbai Police Bharti : मुंबई पोलीस दलात लवकरच तीन हजार पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. गृहविभागाने कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Oct 12, 2023, 11:49 AM ISTमुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर 1200 फेशियल रेकग्निशन कॅमेरे, गुन्हेगारांना पकडण्यासाठी घेतला निर्णय
Mumbai Local Facial Recognition Cameras: मुंबईतील मशीद, भायखळा, सायन, घाटकोपर, कळवा, मुंब्रा, भिवंडी रोड, डोंबिवली, रे रोड, वाशी, टिळक नगर, चेंबूर, पनवेल, CBD बेलापूर, शिवडी रेल्वे स्थानकांवर हे कॅमेरा बसवण्यात येतील.
Oct 10, 2023, 01:33 PM ISTMumbai Local: दसऱ्यानंतर खार ते गोरेगाव 100 लोकल फेऱ्या होणार रद्द, कारण जाणून घ्या
Mumbai Local Cancelled: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गाड्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या सध्याच्या नेटवर्कपासून वेगळ्या केल्या जात आहेत. त्यासाठी 2008 मध्ये पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे नियोजन करण्यात आले होते.
Oct 10, 2023, 11:12 AM IST'रो-रो'तील प्रवाशानं समुद्रात मारली उडी; बोटीवर एकच खळबळ
Mumbai News : मुंबई (भाऊचा धक्का) ते मांडवा दोन्ही बाजूंचा प्रवास सुकर करणाऱ्या रो-रो एम2एम फेरीनं आजवर अनेकांनीच प्रवास केला. पण, नुकतीच या प्रवासादरम्यान एक विचित्र घटना घडली.
Oct 10, 2023, 07:47 AM IST
घाटकोपरमध्ये गुजराती भाषेतील बोर्डची ठाकरे गटाकडून तोडफोड; वाद चिघळण्याची शक्यता
Mumbai News : घाटकोपर येथे उद्यानाची गुजराती नावाची पाटी ठाकरे गटानं तोडली आहे. उद्यानाला लावण्यात आलेला गुजराती बोर्ड तोडला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बोर्डाची तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीमुळे मराठी गुजराती नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Oct 8, 2023, 10:54 AM ISTसायली संजीव नव्या भूमिकेत, मराठी चित्रपट 'काया'चं मुंबईत टीझर पोस्टर लाँच!
Entertainment News : ‘काया’ या मराठी चित्रपटात सायली संजीव सुपर लेडी कॉपची भूमिका साकारणार आहे.
Oct 7, 2023, 09:14 PM ISTVideo | मालाड, गोरेगाव, कांदिवलीत पाणीपुरवठा बंद
Water Supply Stopped To Malad Goregaon mumbai news
Oct 7, 2023, 04:25 PM ISTमुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' परिसरात 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद
Mumbai Water Cut : मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आउटलेटवरील दहा झडपा नव्याने बसवण्यात येणार असल्याने मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
Oct 7, 2023, 11:17 AM ISTमुंबईत गोरेगावातील अग्नितांडवात आठ जणांचा मृत्यू, 51 जण जखमी... मृतांच्या वारसांना मदत जाहीर
मुंबईत गोरेगावामध्ये एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. यात आठ जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी झाले. यातल्या सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार आणि राजय सरकारकडून मृतांच्या वारसांना 7 लाखांची मदत जाहीर करण्यत आली आहे.
Oct 6, 2023, 01:29 PM ISTदूरसंचार विभागात विविध पदांची भरती, मुंबईत मिळेल भरघोस पगाराची नोकरी
India Telecom Job: दूरसंचार विभागातील आठ विभागांमध्ये एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
Oct 6, 2023, 11:25 AM ISTमुंबईतील गोरेगावात इमारतीला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू
Mumbai News : मुंबईत गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोरेगाव येथे असणाऱ्या समर्थ इमारतीमध्ये आग लागली आणि एकच गोंधळ माजला. आगीचं स्वरुप पाहता परिसरातही भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.
Oct 6, 2023, 06:53 AM IST
अरे देवा! मुंबईकरांनो, चार दिवस वाहतूक कोंडीचे; 'या' पुलावरील वाहतूक बंद
Mumbai News : मुंबईत प्रवास करणं आता कठीण म्हणण्यापेक्षा त्रासदायकच ठरताना दिसत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे शहरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी.
Oct 5, 2023, 12:16 PM IST
Video : यासाठी काय शिक्षा होऊ शकते? बेस्ट बसच्या मागे लटकून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास
Best Bus Viral Video : मुंबईत बेस्ट बसच्या मागे लटकून दोन विद्यार्थी प्रवास करताना दिसत आहे. या धोकादायक प्रवासाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युजर्सकडून केली जात आहे.
Oct 5, 2023, 11:37 AM IST
मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त खराब; दोन दिवसांपासून वातावरण अधिकच दूषित
Mumbai Air Quality : मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार. मुंबईची हवा ही दिल्लीच्या हवेपेक्षाही खराब असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील हवा अधिक प्रमाणात दूषित झाल्याचे पाहायला मिळतंय.
Oct 5, 2023, 09:02 AM ISTजात, धर्म, भाषा आणि लिंग यावर सदनिका नाकारणाऱ्यांची आता काही खैर नाही; उपनिबंधक कार्यालयाने घेतला मोठा निर्णय
मुलुंडमधल्या सोसायटीत मराठी महिलेला जागा नाकारल्याची बातमी झी २४ तासनं लावून धरल्यानंतर प्रशासनाला जाग आलीय. मुलुंड उपनिबंधक कार्यालयाकडून सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना नोटिफिकेशन जारी करण्यात आल आहे.
Oct 3, 2023, 07:08 PM IST