BREAKING | कोल्हापुरात शिवसेनेला मोठं खिंडार पडणार?
कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग, शिवसेनेला खिंडार पडणार?
Jul 17, 2022, 10:41 AM ISTUddhav Thackeray : शिवसैनिकांवरील हल्ले खपवून घेणार नाही, उद्धव ठाकरे यांचा इशारा
शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. पोलिसांनी शिवसैनिकांनी संरक्षण का दिलं नाही, असं सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पोलिसांना केला.
Jul 15, 2022, 04:35 PM ISTमोठी बातमी | 53 आमदार अडचणीत, विधिमंडळ सचिवांकडून नोटीस
आदित्य ठाकरे सोडून उर्वरित 53 आमदारांना नोटीस, 7 दिवसांत द्यावं लागणार उत्तर अन्यथा....
Jul 10, 2022, 09:48 AM IST
संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेल्या व्यक्तीची चौकशी फाईल्स बंद
Shiv Sena leader Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यवसायिक जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani) संदर्भात केलेल्या आरोपांची चौकशी एसआयटीने (SIT) बंद केली आहे.
Jul 7, 2022, 10:07 AM ISTमुंबईत संततधार, चुनाभट्टी येथे दरड कोसळून तीन जण जखमी
Landslide in Chunabhatti area of Mumbai : मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक सकल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Jul 6, 2022, 12:43 PM IST'असं काय कमी केलं होतं, काय नाराजी होती?' आदित्य ठाकरेंनी प्रकाश सुर्वेंना सुनावलं
प्रकाश सुर्वेंच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंनी सभागृहाबाहेर सुनावलं, पाहा व्हिडीओ
Jul 4, 2022, 04:48 PM ISTविश्वासदर्शक ठराव जिंकला! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले 'अदृश्य हातांचे' आभार
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून सत्तांतर झालं आहे. आज विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव झाला. या चाचणीमध्ये शिंदे गट आणि भाजपने 164 मतांनी विजय मिळवला. तर महाविकास आघाडीकडे केवळ 99 मतं होती.
Jul 4, 2022, 12:08 PM ISTVIDEO | मुंबई पोलिसांची ताज प्रेसिंडेट हॉटेलबाहेर अरेरावी
Mumbai Media Personal Pushed And Local Shops Forced To Close At Taj President Hotel
Jul 3, 2022, 07:20 AM ISTबंडखोर आमदारांची सुटका नाहीच, हॉटेलमधील मुक्काम वाढला
शिंदे गटाचे आमदार अखेर 11 दिवसांनंतर मुंबईत पण... हॉटेलमधील मुक्काम वाढण्यामागे काय कारण
Jul 2, 2022, 06:39 PM IST
सत्तास्थापन झालं, आता मंत्रिपदाचा तिढा, महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे-भाजपमध्ये चढाओढ
नव्या सरकारमध्ये खातेवाटपावरुन मोठी चढाओढ, महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच
Jul 2, 2022, 04:10 PM IST'हा' शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही - उद्धव ठाकरे
'... हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय', उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
Jul 1, 2022, 02:19 PM ISTमुंबई पोलीस आयुक्त फणसाळकर फडणवीसांच्या भेटीला
Mumbai Phansalkar meeting with devendra Fadnavis
Jul 1, 2022, 12:15 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, सांगितला राज्याच्या विकासाचा अजेंडा
शिंदे सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक, महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचं उद्दिष्ठ
Jun 30, 2022, 09:53 PM IST'याची कल्पना एकनाथ शिंदे यांनाही नसावी' शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
'शिवसेना संपणार नाही, बंड केले सर्व पराभूत झालेत' शरद पवारांनी सांगितला इतिहास
Jun 30, 2022, 09:11 PM IST'मी एकनाथ संभाजी शिंदे'... बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचं स्मरण करत घेतली शपथ
सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रिपदावर विराजमान, मुख्यमंत्रिपदी ठाकरेंच्या हिंदुत्वाचा वारसदार
Jun 30, 2022, 08:14 PM IST