mumbai police

'बाळासाहेबांचं नाव कुणीही वापरू नये', शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार

शिंदे गटानं बाळासाहेबांचं नाव वापरल्याने वाद, शिवसेना निवडणूक आयोगाकडे जाणार

Jun 25, 2022, 03:25 PM IST

उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले, तर शिंदेंच्या घराबाहेर समर्थकांची गर्दी

कल्याण मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. 

Jun 25, 2022, 03:04 PM IST

सत्तासंघर्ष शिगेला, मुंबई-ठाण्यात जमावबंदीचे आदेश

मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी 144 कलम लागू केलं आहे. जमावबंदीचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. 

Jun 25, 2022, 02:47 PM IST
Mumbai_Police_Security_to_Rebel_MLA_Offices_Homes PT1M2S

मुंबई पोलीस ऑन हायअर्लट

Mumbai_Police_Security_to_Rebel_MLA_Offices_Homes

Jun 25, 2022, 01:15 PM IST

उंदरानं 10 तोळं सोन्याच्या दागिन्यांची पिशवी लांबवली

मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात हातखंडा असलेल्या मुंबई पोलिसांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय.

Jun 16, 2022, 11:47 PM IST

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PSI पदाच्या 250 जागांसाठी भरती

Maharashtra Police PSI Departmental Exam 2022 : बातमी पोलीस दलातून आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोठी गूड न्यूज आहे.

Jun 16, 2022, 06:00 PM IST

सलमान खान धमकी प्रकरण, आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल

सलमान खान धमकी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासाला मोठा झटका बसला 

Jun 15, 2022, 02:56 PM IST

Prophet Muhammad Row: नुपूर शर्मा यांच्या अडचणीत आणखीण वाढ, आता मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मावर यांच्या अडचणीत आणखीण वाढ झाली आहे. 

Jun 11, 2022, 10:12 PM IST

सलमान खानला मिळालेल्या धमकीची उकल, सर्व रहस्य पोलिसांसमोर उघड

सलमान खान याला मिळालेल्या धमकीबाबत मोठी माहिती आली पुढे.

Jun 8, 2022, 08:16 PM IST
Mumbai Police Notice To Navneet Rana And Ravi Rana PT36S

बॉलिवूडचा दंबग सलमानच्या जीवावर कोण उठलंय?

 बॉलिवूडचा दंबग खान अर्थात सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आलीय. 

Jun 6, 2022, 08:23 PM IST

आताची मोठी बातमी : अखेर 'त्या नराधमाला फांशीची शिक्षा

पोलिसांनी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे अवघ्या काही तासातच नराधम मोहन चौहान याला अटक केली होती. 

Jun 2, 2022, 04:14 PM IST
Bollywood Actor Salman Khan Security Tightened By Mumbai Police PT2M9S

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या सुरेक्षेत वाढ

Bollywood Actor Salman Khan Security Tightened By Mumbai Police

Jun 1, 2022, 08:40 PM IST