mumbai tourist places

Watch Video : म्हातारीचा बूट पाहिलात, पण त्यात राहणारी म्हातारी कधी पाहिलीये?

मुंबई... या शहराशी प्रत्येकाचीच एखादी आठवण जोडली गेली आहे. शहरात लहानाचं मोठं होणारं प्रत्येकजण या शहरातील काही ठिकाणांना हमखास भेट देत असतं. अशी एक पिढी या शहरात असणारा म्हातारीचा बूट (Mhataricha Boot) पाहून मोठी झालीय आणि नव्या पिढीलाही हे ठिकाण ते कौतुकानं दाखवतायत. 

Nov 14, 2024, 09:37 AM IST

PHOTO: मनाला हवीये शांती तर मुंबईतील 'या' 8 पुरातन मंदिरांना नक्की भेट द्या..

Top 8 Famous  Oldest Temples in Mumbai : मुंबईतील फिरण्यासारखी अशी कोणती मंदिरं आहेत? जिथं जाऊन तुमच्या मनाला शांती मिळेल. चला तर मग जाणून घेऊया.

Jun 17, 2024, 07:13 PM IST

समुद्राच्या मधोमध असलेला 600 वर्ष जुना चमत्कारिक हाजी अली दर्गा! कितीही उंच लाटा असल्या तरी दर्ग्यात शिरत नाही पाणी

Haji Ali Dargah Interesting Facts:  ‘हाजी अली दर्गा’ भर समुद्रात बांधण्यात आला आहे. अशा प्रकारची ही देशातील एकमेव वास्तू आहे. मुंबईत येणारे आवर्जून हाजी अली दर्गाला भेट देतात. हाजी अली दर्गा अत्यंत चमत्कारिक वास्तू मानली जाते. कारण 26 जुलै 2006 रोजी मुंबईत तुफान पाऊस पडला. समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या. सर्वत्र मोठे नुकसान झाले होते. मात्र, सर्वत्र मोटा विनाश झाला असताना हाजी अली दर्ग्याचे काहीच नुकसान झाले नव्हते. 

 

Jun 16, 2024, 11:15 PM IST

एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने पहावी लागेल वाट; ठरवलं तरी जाता येणार नाही

 Elephanta Caves Gharapuri island Tourist Places : समुद्रात असलेली एलिफंटा लेणी नेमकी कुठे आहे? इथे जायचे कसे जाणून घेऊया. मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बेटावरील डोंगरात पाच लेण्या खोदलेल्या आहेत. घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने जावे लागते. साधारण एक तासाचा हा बोटीचा प्रवास आहे. एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने वाट पहावी लागेल. 

May 27, 2024, 07:08 PM IST

मुंबईचे दर्शन घडवणारी बस कायमची हद्दपार होणार; 'या' तारखेला असेल शेवटची सफारी

Mumbai Darshan Bus: मुंबईची सफर घडवणारी बेस्टची ओपन डबल डेकर बस कायमची हद्दपार होणार आहे. बेस्टने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Sep 7, 2023, 10:13 AM IST

6.6 करोड वर्षे जुनी गिल्बर्ट हील टेकडी मुंबईत नेमकी आहे कुठे? इथे जायचं कसं? कोणती ट्रेन पकडायची?

ब्लॅक बेसॉल्ट दगडापासून तयार झालेली मुंबईतील गिलबर्ट हिल टेकडी मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण आहे. या टेकडीवरुन मुंबईचा सुंदर नजारा पहायला मिळतो.

Aug 2, 2023, 05:13 PM IST

एकांत पाहिजे, मुंबईतील या ठिकांना भेट द्या

24 तास धावणारं शहर अशी मुंबईची ओळख. सर्वांचेच आयुष्य हे घड्याळ्याच्या काट्याबरोबर धावते. बऱ्याच लोकांना जोडीदाराला वेळ द्यायला मिळत नाही. वेळ मिळाला तरी जायचे कुठे? असा प्रश्न पडतो. मुंबईत अशी काही ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासह एकांतात वेळ घालवू शकता.

May 15, 2023, 11:17 PM IST

पार्टनरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा आहे? 'ही' आहेत मुंबईतील 10 रोमँटिक ठिकाणं

Mumbai Best Romantic Places : तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत मुंबईतील सर्वोत्तम रोमँटिक ठिकाणांना भेट द्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला ही ठिकाणे निवडण्यात मदत करू शकतो.

May 11, 2023, 04:39 PM IST