naagin

श्रद्धा कपूर बनणार 'नागिन', चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट; लवकरच शूटींग सुरु होणार

श्रद्धा कपूर आपल्या आगामी सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट 'नागिन' साठी तयारी करत आहे. हा चित्रपट तिच्या 'स्त्री 2'च्या यशानंतर चाहत्यांना एक मोठा अनुभव देणार असल्याची चर्चा आहे. 'नागिन' चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करण्यास तीन वर्षांचा काळ लागला आणि त्याची चर्चा आतापर्यंत जोरात सुरू होती. 

Jan 16, 2025, 03:06 PM IST

'या' रहस्यमय महिला साधूंना 'नागिन' का म्हणतात?

'या' रहस्यमय महिला साधूंना 'नागिन' का म्हणतात?

Dec 13, 2024, 08:38 PM IST

Naagin 6: हिंदी बोलता येत नाही आणि...; मित्रांनीच उडवली होती अभिनेत्रीची खिल्ली

अभिनेत्री Mahekk Chahal नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला हिंदी येत नव्हती म्हणून तिचे मित्र- मैत्रिणी कशी खिल्ली उडवायचे या विषयी सांगितले आहे. तर महक चहलनं नागिन या मालिकेच्या 6 व्या सीझनमध्ये काम केलं आहे. महक चहल ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. 

Apr 30, 2023, 02:22 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली वाईट वेळ; विकावं लागलं राहतं घर

सायंतनी घोषने 'नागिन'मधून इंडस्ट्रीत एक वेगळं स्थान निर्माण केलं. 

Jan 18, 2023, 01:32 PM IST

बाबांच्या मांडीवर बसून पोज देणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत का? आज लोकं म्हणतात 'नागिन'

सोबतच तिचा काही प्रोजेक्टस आणि तिचा लाईफ पार्टनर देखील भेटला आहे.

Mar 4, 2022, 01:27 PM IST

गो गोवा Gone... पती ब्रेंट गोबलसह आश्काची बीचवर धम्माल

नागिन अभिनेत्री आश्का गोराडियाचा रोमँटिक अंदाज, पती ब्रेंट गोबलसह गोवा बीचवर धम्माल 

Dec 22, 2021, 12:08 PM IST

अभिनेत्री कधी होती साधीभोळी, आता मात्र हॉटनेसने लावतेय आग

टीव्ही विश्वातील सर्वात जास्त हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री

Sep 17, 2021, 10:26 AM IST

टीव्ही अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

कोणीतरी येणार येणार गं...  

 

Oct 11, 2020, 04:05 PM IST

कलर्सवरील नागिन सिरिअल होते बंद

 हिंदी टीव्ही सिरिअल्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून नंबर एकवर असलेली नागिन सिरिअल बंद होत आहे. टीआरपीमध्ये टॉपवर राहिलेल्या या सिरीअल्सचा पहिला भाग या मे महिन्यात बंद होणार आहे. 

Mar 15, 2016, 10:00 PM IST