शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, नाफेडनं कांदा खरेदी करणं सोडून लावला अटी, शर्थींचा बॅनर
NAFED Banner: केवळ दर्जेदार कांदाच खरेदी केला जाणार असल्याचा उल्लेख या बॅनरवरील अटींमध्ये करण्यात आलाय. त्यामुळे नाफेडची कांदा खरेदी केवळ गाजर ठरण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडने बाजार समितीत कांदा खरेदी न करता केवळ बॅनर लावून शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला आहे.
Aug 25, 2023, 05:10 PM ISTVIDEO | नाफेडच्या कांद्याला शेतकऱ्यांचा विरोध, हा कांदा बाजारात आणल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
Nafed onion in the market farmers opposed it know in detail
Aug 12, 2023, 06:25 PM IST