nail cut astro

Nail Cut Tips: नखं कापण्याचं देखील शास्त्र असतं, कोणत्या दिवशी काय फळ मिळतं? जाणून घ्या

Astro Tips For Nails Cut: नखं वाढली की आरोग्याच्या दृष्टीकोनातून कापणं गरजेचं आहे. कारण नखात घाण जमा होते आणि जेवणाचे घास घेताना पोटात जाते. यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नखांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टींसाठी एक शास्त्र सांगितलं आहे. नखं कापण्याबाबतही शास्त्रात नियम आहेत.

Jan 24, 2023, 07:04 PM IST