namdev shastri

मुंडेंच्या अडचणी वाढणार? भगवानगडावर नामदेव शास्रींकडे देशमुख कुटुंबाने दिलेल्या फाईलमध्ये कोणते पुरावे?

Santosh Deshmukh Family Meet Namdev Shastri On Bhagwangad: भगवान गडाच्या महंतांनी धनंजय मुंडेंना पाठींबा जाहीर केल्यानंतर आज देशमुख कुटुंब भगवानगडावर पुराव्यांची फाईल घेऊन पोहोचलं. या पुराव्यांमध्ये आहे तरी काय?

Feb 2, 2025, 02:13 PM IST

धनंजय मुंडेंची पाठराखण करणारे नामदेव शास्त्री झाले टीकेचे धनी!

धनंजय मुंडेंना पाठिंबा देणारे भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचंही समर्थन केलंय. सुदर्शन घुलेला मारहाण झाली म्हणून त्यांनी हत्या केल्याचं शास्त्रींनी सांगितलं. नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलं

Feb 1, 2025, 11:34 PM IST

EXCLUSIVE:धनंजय मुंडेंना पाठिंबा मग त्यावेळी पंकजा मुंडेंना का नाही? नामदेव शास्त्रींनी स्वत:च सांगितलं कारण...

Namdev Shastri Exclusive Interview: काही वर्षांपुर्वी पंकजा मुंडे या राजकीयदृष्ट्या अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी नामदेव शास्त्री उभे का राहीले नाहीत? असा प्रश्न विचारला जातो.

Jan 31, 2025, 09:42 PM IST

धनंजय मुंडेंमुळे चर्चेत आलेल्या भगवानगडाचा इतिहास काय? कोण होते संत भगवानबाबा?

भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर भगवानगडाविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालीय. भगवानगडाचं महत्व काय? भगवानगडाचा इतिहास काय? दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि भगवानगडाचं नात काय? पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं भगवानगडाशी नातं काय...? या गडाला भगवानगड हे नाव कसं पडलं याचाही एक इतिहास आहे. 

Jan 31, 2025, 08:56 PM IST
Pankaja Munde, Dhananjay Munde and Namdev Shastri on the same stage PT1M48S

पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा भगवान बाबांच्या जन्मभूमीवर?

ग्रामविकासमंत्री पंकाज मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वंजारी समाजाच दसरा मेळवा कोठे होणार याबाबत अद्यापही वाद सुरूच आहे. भगवान गडावर दसरा मेळाव्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्यावर हा मेळावा आता भगवान बाबांच्या जन्मभूमीवर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Sep 28, 2017, 11:05 PM IST

'भगवान गडावर वर्षातली फक्त 20 मिनिटं मला द्या'

 भगवानगडावर होणा-या वंजारी समाजाच्या दसरा मेळाव्याचा वाद पुन्हा एकदा पेटलाय.

Sep 27, 2017, 08:33 PM IST