Narmada Jayanti 2024 Katha : माता नर्मदेचा जन्म कसा झाला? तिला का म्हणतात कुमारी नदी? जाणून घ्या पौराणिक कथा
Narmada Jayanti Vrat Katha : दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला माता नर्मदा जयंती साजरी करण्यात येते. असं म्हणतात यादिवशी नर्मदा नदीत स्नान केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. पण तुम्हाला माहिती नर्मदा नदीचा जन्म कसा झाला आणि तिला कुमारी नदी असं का म्हणतात?
Feb 16, 2024, 11:07 AM ISTभारतातील 'या' नद्या उलट दिशेनं वाहतात...
Reverse River in India: हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या हिमालयावरून नावं दिली जातात, ज्या उत्तर भारतात वाहतात.
Aug 22, 2023, 01:04 PM ISTGK: भारतातील एकमेव नदी जी विरूद्ध दिशेला वाहते, तुम्हाला माहितीये?
River Which Flow Opposite in India: नदी हा आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतातील नद्या या खासकरून आपल्याला फार आकर्षित करतात. परंतु तुम्हाला माहितीये का की अशी ही नदीही आहे जी विरूद्ध दिशेला वाहते.
Jul 13, 2023, 09:32 PM ISTVIDEO | मध्य प्रदेशात एसटीला अपघात कसा झाला?
How Did Maharashtra ST Bus Accident Took Place In Madhya Pradesh
Jul 18, 2022, 05:25 PM ISTVIDEO | मध्य प्रदेशात एसटीला अपघात, अजित पवार यांची प्रतिक्रिया
Maharahstra NCP MLA Ajit Pawar Reaction Indore Accident
Jul 18, 2022, 03:00 PM ISTVIDEO | अपघात झालेल्या बसमध्ये 13-14 प्रवासी : नरोत्तम मिश्रा
MP HM Narotamdas Mishra On ST Bus Accident
Jul 18, 2022, 02:50 PM ISTनंदूरबार । नर्मदा नदीत बोट बुडून ५ जणांना जलसमाधी
नंदुरबारच्या धडगाव येथील नर्मदा नदीच्या पात्रात मंगळवारी बोट बुडाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून ४३ जणांना वाचवण्यात यश आले. धडगावच्या भुसा पॉईंटजवळ ही दुर्घटना घडली. येथील स्थानिक आदिवासींमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी नर्मदा स्नानाला जाण्याची प्रथा आहे. त्यासाठीच काहीजण बोटीने नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जात होते. मात्र, या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याने ही बोट उलटली. स्थानिक लोक आणि प्रशासनाने यापैकी अनेकांना बाहेर काढले.
Jan 15, 2019, 08:30 PM ISTनर्मदेत बोटीला जलसमाधी; ३६ जणांची प्रकृती गंभीर
नर्मदेत बोटीला जलसमाधी; ३६ जणांची प्रकृती गंभीर
Jan 15, 2019, 04:45 PM ISTनर्मदेत बोटीला जलसमाधी; ३६ जणांची प्रकृती गंभीर
नर्मदेत बोटीला जलसमाधी; ३६ जणांची प्रकृती गंभीर
Jan 15, 2019, 04:30 PM ISTनर्मदेत बोटीला जलसमाधी; सात जणांचा मृत्यू
नदीच्या काठावर बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.
Jan 15, 2019, 04:13 PM IST...म्हणून केली भय्यू महाराजांनी आत्महत्या, करणी सेनेचा खळबळजनक दावा
या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशीदेखील मागणी करणी सेनेनं केलीय.
Jun 19, 2018, 10:34 AM ISTसातपुड्यातल्या आदिवासींचं अस्तित्वच नष्ट होणार?
नर्मदा नदीतलं पाणी तापीच्या खोऱ्यात आणण्यासाठी सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सात बंधारे निर्माण करण्याची योजना जलसंपदा विभागानं तयार केलीय.
Nov 9, 2013, 12:14 PM IST