nasa news

सुनीता विलियम्स पृथ्वीवर कधी आणि कशा परतणार? NASA कडून मोठी अपडेट

Sunita williams Helth Update: अंतराळ यानाच्या रिएन्ट्रीमध्ये गडबड झाली तर मोठी जोखीम पत्करावी लागू शकते. थ्रस्टर खराब झाला तर स्टारलायनर अंतराळात अडकू शकतो.

Aug 24, 2024, 09:08 AM IST

श्वास रोखून धरायला भाग पाडतील NASA नं शेअर केलेले भारताचे हे Photos

India Photos From Space Shared by NASA: श्वास रोखून धरायला भाग पाडतील NASA नं शेअर केलेले भारताचे हे Photos. अवकाशातून भारत नेमका कसा दिसतो? पाहा रामसेतूची एक झलक...नासानं आतापर्यंत अनेकदा अवकाशातील कमाल घडामोडी आणि ताऱ्यांच्या हालचाली जगासमोर आणल्या आहेत. याच नासानं भारताची काही सुरेख छायाचित्रही दरम्यानच्या काळात शेअर केली आहेत. 

Aug 22, 2024, 02:46 PM IST

पृथ्वीपासून 408 km दूर, अंतराळात कसा होतो चंद्रोदय? NASA नं फोटोसहित दाखवली दृश्य...

NASA Shared Moonrise Photo : पृथ्वीपासून कैक मैल दूर असणाऱ्या अवकाशात नेमकं काय सुरुये? नासानं जगासमोर आणलं खरं चित्र 

 

Jul 10, 2024, 11:02 AM IST

ना गर्दी, ना प्रदूषण; NASA ची नजर रोखणाऱ्या 'या' सिक्रेट बेटावरून काम करायला कोणाला नाही आवडणार?

Nasa Shares new photos of an island : नासानं शेअर केला एका रहस्यमयी बेटाचा फोटो... कसं दिसतंय हे बेट? झूम करून व्यवस्थित पाहा... 

 

Jul 1, 2024, 09:31 PM IST

सुनीता विलियम्सना धोका... NASA ची मोठी अपडेट

Sunita Williams  News : अंतराळात जाण्याचा अनुभव असणाऱ्या सुनीता विलियम्स यांच्यासोबत नेमकं काय घडतंय? जाणून घ्या नासाकडून देण्यात आलेली महत्त्वाची माहिती.... 

 

Jul 1, 2024, 04:01 PM IST

NASA कडून धोक्याची सूचना देणारा Video शेअर; संपूर्ण जगाची चिंता वाढली

सुनीता विलियम्स international spapce centre वर अडकलेल्या असतानाच नासानं शेअर केला एक सूचक व्हिडीओ... पाहून म्हणाल नेमकं काय सुरुये...?

 

Jun 27, 2024, 01:07 PM IST

पृथ्वीपासून 388000000000000 किमी दूरवर जीवसृष्टीचे संकेत? 'या' दुर्बिणीमुळं समोर आलं सत्य

Super Earth Planet : पृथ्वीच्या बाहेर, अवकाशातील प्रत्येक रहस्य अनेकांसाठीच अनाकलनीय असतं. खगोलीय रचना आणि त्या रचनांचं जीवसृष्टीशी असणारं नातं अनेक प्रश्नांना वाव देऊन जातं. 

 

May 9, 2024, 03:22 PM IST

बर्फाच्छादित हिमालयापासून सौदीच्या वाळवंटापर्यंत अवकाशातून अशी दिसते पृथ्वी; NASA चे नवे Photo पाहिले?

NASA Shares Earths New Photos : नासाच्या या नव्या फोटोंमध्ये हिमालापासून वाळवंटापर्यंतची दृश्य पाहायला मिळत आहेत. 

Mar 1, 2024, 10:17 AM IST

अवकाशातून येताहेत भयंकर आवाज; ऐकून वाढेल धडधड

Space News : अशीच माहिती नुकतीच नासानं समोर आणली. जिथं अवकाशातील एक रहस्य जगासमोर आणलं आहे.

Nov 3, 2023, 12:43 PM IST

नासानं टीपले अवकाशातील 'शोला और शबनम'; ही किमया पाहून Photo वारंवार Zoom करून पाहाल

NASA Photos : अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेकडून सतत काही ना काही अशा गोष्टी जगासमोर आणल्या जातात ज्या पाहून आपण पुरते भारावतो. 

 

Oct 17, 2023, 12:45 PM IST

NASA नं टीपला अवकाशातील ताऱ्यांनी तयार केलेला पक्षी; पाहा भारावणारे PHOTOS

NASA : विविध अवकाश मोहिमांना आकार देणाऱ्या नासानं नुकतंच अवकाशातील एक असं दृश्य दाखवलं आहे जे पाहून सर्वजण भारावत आहेत. 

 

Oct 12, 2023, 02:15 PM IST

NASA नं पहिल्यांदाच जगाला दाखवला समुद्रातील सक्रिय ज्वालामुखी; त्याचं नाव माहितीये?

NASA च्या माध्यामतून जगाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळं प्रत्येक वेळी आपण भारावून जातो. यावेळीसुद्धा नासानं असंच एक रहस्य जगासमोर आणलं. 

 

Oct 11, 2023, 12:18 PM IST

ताशी 5 हजार किमी वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येतोय विमानाहून मोठा खडक... NASA लक्ष ठेवून

Space News : भारताही यात मागे नाही. भारतातील इस्रो या अंतराळ संस्थेकडून साधारण महिन्याभरापूर्वीच चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं गेलं. अवघ्या दोन ते तीन दिवसांत हे चांद्रयान चंद्रावर लँड होईल. पण, त्याआधीच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

Aug 17, 2023, 03:37 PM IST

चंद्र आणि मंगळ ग्रहावर अंत्यसंस्कार करणे अशक्य; अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेह पृथ्वीवर कसा आणणार?

NASA ही मानवी अंतराळ मोहिम यशस्वी झाल्यास अनेक रहस्यांता उलगडा होणार आहे. चंद्र तसेच मंगळ ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करण्याचे मानवाचे स्वप्न सत्यात उतरण्यास देखील मदत होणार आहे.     

Aug 10, 2023, 10:10 PM IST