नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्था धाब्यावर! माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला... गुन्ह्यांमध्ये वाढ
Nashik Crime : नाशिक शहरात गुन्हेगारी पुन्हा डोकेवर काढताना दिसत आहे. दर दोन दिवसांनी शहरात हल्ल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नाशिक शहरात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
May 28, 2024, 08:58 PM ISTHelmet Compulsory In Nashik | नाशिक शहरात पुन्हा 1 डिंसेबरपासून हेल्मेट सक्ती
Helmet Compulsory In Nashik from 1 dec
Nov 24, 2022, 09:15 AM ISTनाशिकात 'तारांगण' बनलंय 'रणांगण'...
नाशिकमध्ये महापालिकेचं तारांगण पडलंय धुळखात, नागरिक संतप्त
Jun 10, 2022, 08:36 PM ISTकाय चाललंय हे? नाशिक शहरात होताहेत धक्कादायक मृत्यू
नाशिक शहरात वेगवेगळ्या कारणांमुळे धक्कादायक मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
Apr 16, 2021, 09:12 AM ISTघरफोड्या वाढल्या, आता 'विश्वास' तरी कुणावर ठेवायचा?
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील घरफोड्या काही केल्या कमी होत नाहीत.
Dec 26, 2019, 04:58 PM ISTनाशिक शहरात आठवडाभरात बलात्काराची दुसरी घटना
शहरात आठवडाभरात बलात्काराची दुसरी घटना घडली आहे.
Dec 16, 2019, 06:07 PM ISTनाशिक शहरात पाणीकपात लागू, धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक
नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.
Jun 22, 2019, 02:34 PM ISTजायकवाडीला पाणी सोडण्यास नगर-नाशकातून विरोध
जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर-नाशिक जिल्ह्यातून विरोध होतोय.
Oct 29, 2018, 06:43 PM ISTनाशिकमध्ये ४ ते ५ ठिकाणी सापडली जिवंत काडतुसं
नाशिक शहरालगत महत्त्वाचं लष्करी ठाणं आहे, नोट प्रेस, धार्मिक स्थळं या शहरात आहेत. त्यामुळे या घटना गंभीर आहेत.
Apr 26, 2018, 09:41 PM ISTनाशिक शहरात फुलांचा बहर
गुलशनाबाद म्हणून नाशिक शहराची ओळख आहे. याच शहरात काही दिवसांपासून अनोखी फुलांची बहर आल्याचं पाहायला मिळतंय. या बहरलेल्या फुलांमुळे शहराला अनोखं रूप आलंय. याशिवाय संक्रातीनंतर न उमलणारी फुलंही पूर्णपणे उमललेली दिसून येताहेत. चला आपणही फेरफटका मारुया या पुष्पनगरीतून.
Feb 19, 2018, 09:06 AM ISTनाशिकमध्ये डेंग्यूच्या साथीचा खासगी डॉक्टरांकडून बागुलबुवा?
डेंग्यूच्या नावाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घाबरवून सोडत असल्याचा आरोप थेट आरोग्य अधिकाऱ्यांनीच केल्यान खळबळ उडली आहे.
Oct 9, 2017, 01:55 PM ISTनाशिकमध्ये एका तरुणाची हत्या
नाशिकमध्ये एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे.
Mar 29, 2017, 12:31 PM ISTशहरातील वाहतूक बेटांवर हातोडा पडणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शहर सौंदर्यीकरणाचं स्वप्न औटघटकेचं ठरतं की काय अशी शंका उपस्थित होतेय.
Mar 2, 2017, 11:27 PM ISTहे शिमला नाही, नाशिक आहे
गोदावरी काठावर असलेल्या नवश्या गणपती परिसरात जणू काही ढग खाली आले होते.
Jan 10, 2017, 10:56 PM ISTनाशिकमध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2016, 09:09 PM IST