नाशिक: सळईच्या ट्रकमध्ये घुसली पिकअप, भीषण अपघातात 6 ठार! अपघातापूर्वीचं Video Status समोर
Nashik Mumbai Highway Dwarka Accident: रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामध्ये सहा जणांनी प्राण गमावले.
Jan 13, 2025, 08:21 AM ISTनाशिक-मुंबई महामार्ग गेला खड्ड्यात; 4 तासांच्या प्रवासाला लागतोय 10 तासांचा वेळ
Nashik Mumbai Highway Travel Chaos For Poor Road Condition
Jul 19, 2024, 11:30 AM ISTनाशिक महामार्गावर खड्डेच खड्डे, कारण काय?
Nashik Mumbai Highway Travel Chaos Reason Why
Jul 19, 2024, 11:15 AM ISTनवीन वर्षाची सुरुवात अत्यंत भयानक; नाशिकसह सोलापूरच्या कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू?
सोलापूरच्या बार्शीच फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 9 जण मरण पावल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिकांनी ही माहिती दिली आहे. मात्र, प्रशासनाने त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाहीत. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील ही घटना घडली.
Jan 1, 2023, 06:51 PM ISTनाशिकच्या कंपनीत भीषण स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
नाशिकच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) यांनी ही माहिती दिली. जखमींच्या उपचारासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. जिंदाल स्फोट प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे.
Jan 1, 2023, 06:24 PM ISTनाशिक | नाशिक मुंबई महामार्ग झालाय मृत्यूचा सापळा
नाशिक | नाशिक मुंबई महामार्ग झालाय मृत्यूचा सापळा
Nov 15, 2019, 10:55 PM IST