national pollution control day 2024

AC, Geezer ने ही होतं प्रदूषण; घरातील हवा प्रदूषित करणाऱ्या या गोष्टी किती घातक? वाचून वाढेल चिंता

National Pollution Control Day : हवेचं प्रदूषण आज अनेक आजारांचं मुख्य कारण बनत आहे. पण ही दूषित किंवा अस्वच्छ हवा घराबाहेरच असते असं नाही. संशोधनात मिळालेल्या माहितीनुसार, दूषित हवा ही घरी देखील आढळते. याला कारणीभूत ठरतात घरातील काही महत्त्वाचे घटक. 

Dec 2, 2024, 11:11 AM IST