बर्म्युडा ट्रँगलप्रमाणेच आहे अजून एक रहस्यमयी जागा; ज्या ठिकाणी होतात केवळ अपघात!
Nevada Triangle: याचा अर्थ या ठिकाणावरून जाणारी विमानं कोसळतात. सर्व प्रयत्न आणि संशोधनानंतरही शास्त्रज्ञांना या रहस्यमय ठिकाणाचं गूढ अजून उकलता आलेलं नाही.
Aug 5, 2024, 08:44 PM ISTUdayanraje | संभाजी महाराज यांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या; उदयनराजेंची मागणी
Udayanraje | संभाजी महाराज यांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या; उदयनराजेंची मागणी
Apr 8, 2024, 12:50 PM IST5G: खराब नेटवर्कमुळे कंटाळला आहात? फोनमधील ही सेटींग बदलून घ्या आनंद
5g Network Speed: अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये 5जी नेटवर्कचा स्पीड कसा वाढवायचा? याबद्दल जाणून घेऊया.
Mar 30, 2024, 01:11 PM ISTBBC Documentary Row : ए के अँटनी यांच्या मुलाचा काँग्रेसला रामराम, म्हणाले "चमच्यांसोबत..."
BBC Documentary on Modi : अनिल अँटनी यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे की, कालच्या घटनांचा विचार करता माझ्यासाठी काँग्रेसमधील सर्व पदांचा त्याग करणं योग्य आहे. मी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो.
Jan 25, 2023, 12:38 PM IST
Joshimath Sinking: भीषण! जोशीमठ जमिनीखाली जाणार? ISRO नं दाखवलेले फोटो हादरवणारे
Isro shares Joshimath Sinking Satellite Images: 12 दिवसांमध्ये हे शहर इतकं खचलंय की पुढच्या काही दिवसांमध्ये इथं सगळंच उध्वस्त होईल अशीच भीती सध्या व्यक्त केली जात आहे.
Jan 13, 2023, 10:51 AM ISTYouTube Channel Ban: केंद्राचा मोठा निर्णय! 20 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असलेल्या 'या' YouTube Channels वर बंदी
खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 6 YouTube Channel वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये तुमचे तर YouTube Channels नाही ना, पाहा बंदी घातलेल्या सहा YouTube Channels ची यादी...
Jan 12, 2023, 04:23 PM ISTआजारी प्रेयसीला घट्ट मिठी मारली अन् हॉस्पिटलच्या खिडकीतून....प्रियकराचा संशयास्पद मृत्यू
Crime News : प्रेयसीला मिठी मारल्यानंतर हॉस्पिटलच्या खिडकीपाशी जाताच प्रियकराचा गेला तोल... घटनाक्रम पाहून डोकं चक्रावेल
Jan 4, 2023, 03:49 PM ISTCyrus Mistry Accident: सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतरही प्रशासन झोपलेलंच? महामार्गाला जोडणारे अनधिकृत फाटे पुन्हा सुरु
Mumbai-Ahmedabad Highway : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे मुंबई - अहमदाबाद महामार्गावर रस्ते अपघातात निधन झाले होते. याप्रकरणी गाडी चालवणाऱ्या डॉ. अनाहिता पंडोल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासोबत प्रशासनाने कारवाई करत महामार्गाला जोडणारे फाटे बंद केले होते.
Jan 4, 2023, 11:30 AM ISTHorrible Accident : कुलदेवीच्या दर्शनानंतर झाला घात; एकाच कुटुंबातील 8 जणांचा भयानक मृत्यू
या भीषण अपघातात दोघा सख्ख्या भावांचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांमध्ये एका गावातील 9 जणांचा समावेश आहे. यात एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला. एकाच वेळी घरातून आठ जणांची प्रेतयात्रा निघाली.
Jan 3, 2023, 05:11 PM ISTDelhi Girl Dragged Case : अंजलीच्या लैंगिक शोषणाबाबत मोठी अपडेट, पोस्टमार्टममध्ये आली 'ही' बाब समोर
Delhi Girl Dragged Case : कांजवाला प्रकरणात मृत अंजलीसोबत कोणतेही लैंगिक अत्याचार झाले नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे.
Jan 3, 2023, 03:44 PM ISTDelhi Crime News : 'ती' तरुणी कारच्या चाकात अडकली पण...; 'त्या' घटनेचा पहिलाच Video पाहून अंगावर येईल काटा
Delhi Crime News : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरूणी कारच्या चाकामध्ये अडकली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेतील पाच ही आरोपांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.
Jan 2, 2023, 12:53 PM ISTDemonetisation : नोटबंदीविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या, 'या' 8 मुद्द्यांतून जाणून घ्या महत्त्वपूर्ण फॅक्ट्स
Supreme Court Verdict on Demonetisation : नोटबंदी निर्णय हे केंद्र सरकारच (PM Modi Government) मोठं अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता. देशातील जनतेचं अतोनात नुकसान झालं, व्यवसाय उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मास्टरस्ट्रोक म्हणून जो निर्णय घेतला त्याच्या 6 वर्षानंतर आजमितीला लोकांकडे 72 टक्के जास्त पैसा आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (congress mallikarjun kharge) यांनी केला.
Jan 2, 2023, 12:45 PM ISTBank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?
Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी?
Jan 2, 2023, 12:40 PM ISTDemonetisation : नोटबंदीचा निर्णय योग्यच; सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला क्लीनचिट
Demonetisation: नोटबंदीच्या विरोधातील सर्व याचिका फेटाळात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाच निकाल दिला आहे. मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्यच होता असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
Jan 2, 2023, 11:16 AM ISTBank Privatisation: आठवड्याभरात Private होणार 'ही' बँक; तुमचं इथे खातं आहे का?
Bank Privatisation: वर्षाची सुरुवात होत नाही, तोच बँकांसंदर्भातील मोठ्या बातम्यांनी वळवल्या ठेवीदारांच्या नजरा. याचा तुमच्यावर किती परिणाम होणार? पाहा...
Jan 2, 2023, 10:00 AM IST