सोलापूर | चंद्रकांत पाटिल यांचा गौप्यस्फोट
सोलापूर | चंद्रकांत पाटिल यांचा गौप्यस्फोट
Solapur Chandrakant Patil On NCP Leaders Is Connected With BJP Party
राष्ट्रवादी नेत्यांची झोप तिहार तुरूंगात बंद, नरेंद्र मोदींचे सूचक विधान
राष्ट्रवादी नेत्यांची झोप तिहार तुरूंगात बंद असल्याचा टोला, यावेळी मोदी यांनी लगावला.
Apr 3, 2019, 11:39 PM ISTमुंबई | दिग्गज नेत्यांसाठी राष्ट्रवादीची खलबतं
मुंबई | दिग्गज नेत्यांसाठी राष्ट्रवादीची खलबतं
Mumbai NCP Leaders To Meet For Lok Sabha Election
शेतकरी मोर्चाच्या समारोपावेळी राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित
शेतक-यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवलाय.
Mar 11, 2018, 03:59 PM ISTअजित पवारांनी टपरीवर घेतला चहा आणि भजीचा आस्वाद
Hingoli NCP Leader Breakfast In Chai Tapari During Halla Bol Yatra
Jan 22, 2018, 01:42 PM ISTबंदी झुगारून राष्ट्रवादीचे नेते बेळगावात दाखल
कर्नाटकच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीन महामेळा आयोजित केला आहे.
Nov 13, 2017, 03:52 PM ISTसोशल मीडियावर आक्रमक व्हा, राष्ट्रवादीचा नेत्यांना आदेश
तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या वाढलेल्या क्रेझचा फायदा उठविण्यासाठी पक्षाच्या आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आणि आक्रमक व्हा, असा आदेश राष्ट्रवादी पक्षाने दिला आहे.
Nov 7, 2017, 08:00 PM ISTनवी दिल्ली : ६ जनपथावर कर्जमाफीची खलबत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2017, 07:38 PM ISTसुनील तटकरेंना होमग्रांऊडमध्येच धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंना होमग्राऊंडमध्येच एका मागोमाग एक मोठे धक्के बसतायत. रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीच्या काळातच हे धक्के तटकरेंना बसलेयत. ज्येष्ठ नेते विजय कवळे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय.
Feb 5, 2017, 12:08 PM IST'त्या' यादीत आव्हाड यांना स्थान नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार जितेंद्र आव्हाड यांना चांगलाच हिसका दिलाय. येत्या महानगरपालिका तसेच इतर निवडणुकीची जबाबदारी पक्षाने अनेक वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांकडे सोपवलीये. मात्र यात जितेंद्र आव्हाड यांना स्थान देण्यात आलेले नाहीये.
May 7, 2016, 06:33 PM ISTस्वबळाची भाषा करणारे नेते झाले मवाळ
स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही सत्ताधारी पक्ष आगामी विधानसभा निवडणुका आघाडी करूनच लढवणार, हे आता स्पष्ट झालंय... जागावाटपाचा फॉर्म्युलाही दिल्लीश्रेष्ठीच ठरवणार असल्यानं, एकमेकांविरूद्ध दंड थोपटणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांची भाषाच बदलून गेलीय.
Aug 7, 2014, 08:27 PM ISTशरद पवारांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्र्याना टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 08:32 PM IST