Pune Rains : पुण्यात एनडीआरएफ अलर्ट मोडवर; देवेंद्र फडणवीसांकडून सतर्कतेचं आवाहन, म्हणाले...
Devendra Fadnavis On Pune Rains : पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Aug 4, 2024, 08:18 PM ISTCyclone Remal : 'रेमल' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवर
Cyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार 'रेमल' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे.
May 26, 2024, 08:04 AM ISTडोंबिवली स्फोट प्रकरणी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू, शोध मोहीम सुरुच
डोंबिवली स्फोट प्रकरणी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू, शोध मोहीम सुरुच
May 24, 2024, 12:15 PM ISTघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, कारमधून 2 मृतदेह बाहेर काढले
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, कारमधून 2 मृतदेह बाहेर काढले
May 16, 2024, 11:15 AM ISTघाटकोपर दुर्घटनाः हँड कटरने NDRFची टीम होर्डिंग हटवणार
Ghatkopar NDRF Rescue Operation Of Removing Collapsed Hoarding Over Petrol Pump
May 14, 2024, 04:30 PM ISTMumbai News | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये काय आहे सद्यस्थिती? घटनास्थळाची थेट दृश्य पाहा
Ghatkopar Ground Report NDRF Using Cutter To Remove Hoarding
May 14, 2024, 03:35 PM ISTघाटकोपर होर्डिंग दुर्घटना: गॅस कटर, इलेक्ट्रिक कटर वापरण्यावर मर्यादा
Mumbai NDRF Officer On Ghatkopar Rescue Operation
May 14, 2024, 02:10 PM ISTविदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; नागपूरसह, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिमध्ये अलर्ट
Maharashtra rains Orange alert issued for parts of Vidarbha
Apr 10, 2024, 11:45 AM ISTUttarkashi Tunnel Rescue: बोगद्यातून कधी बाहेर येणार कामगार? रेस्क्यू टीमने बनवला 'हा' खास प्लॅन
Uttarkashi Tunnel Latest Update: बोगद्याच्या ढिगाऱ्यात ड्रेनेज पाईप टाकण्याचे काम करणाऱ्या ऑगर मशिनमध्ये पुन्हा बिघाड झाला असून, ते दुरुस्त करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी पूर्ण क्षमतेने काम करतायत.
Nov 25, 2023, 06:43 AM ISTIND vs PAK: भारत-पाक सामन्यासाठी 6 हजार पोलीस तैनात, 'या' नऊ गोष्टींवर बंदी
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतला हायव्होल्टाज सामना शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. क्रिकेट जगतातले पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. या सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. सामन्यासाठी क्रिकेटचाहत्यांबरोबर सुरक्षाव्यवस्थाही सज्ज झालीय.
Oct 13, 2023, 09:41 PM ISTनागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू...लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन
नागपुरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी नागपुरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
Sep 23, 2023, 02:18 PM ISTइरसालवाडीतील 78 जण अद्यापही बेपत्ता; संध्याकाळी शोधकार्य थांबवण्याची शक्यता
Irshalwadi landslide : रायगडमधील भूस्खलनात संपूर्ण इरसालवाडी गाडली गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्यातून आतापर्यंत 27 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच 78 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.
Jul 23, 2023, 08:24 AM ISTचक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद
Khalapur Irshalwadi Landslide: इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक राहतात. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत...ढिगा-याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजताच घटनास्थळी पोहोचले.
Jul 20, 2023, 03:20 PM IST'दोन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत'; इरसालवाडीवरुन गिरीश महाजनांची धक्कादायक माहिती
Khalapur Irshalgad Landslide : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरड कोसळ्याने चार गावकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोहोचत मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
Jul 20, 2023, 09:15 AM IST