Manipur Violence: जमावाने स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जिवंत जाळलं; वयस्कर असल्याने कुटुंबाने सोडलं होतं मागे
Manipur Violence: मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याने संतापाची लाट उसळलेली असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. 28 मे रोजी जमावाने स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जिवंत जाळून ठार केलं. हल्लेखोर वयस्कर महिलेला काही करणार नाहीत असा विचार करत कुटुंबाने त्यांना मागे ठेवलं होतं.
Jul 25, 2023, 04:36 PM IST
प्रभू श्रीराम भारतीय नव्हे तर नेपाळी होते- के.पी.ओली
खरी अयोध्या ही भारतात नव्हे तर नेपाळमध्ये; ओलींचा दावा
Jul 13, 2020, 09:26 PM ISTशिरिष कुंदरची 'क्रिती' वादात, 'बॉब'वरून चोरल्याचा दावा
एव्हाना तुम्ही शिरीष कुंदर दिग्दर्शित 'क्रिती' ही शॉर्ट फिल्म पाहिली असेलच... त्यावरच आता चर्चा सुरू झालीय... चोरल्या गेलेल्या कल्पनेची...
Jun 24, 2016, 11:40 PM IST