net banking

HDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!

HDFC Bank Update:  या कालावधीत ग्राहकांना काही सुविंधांसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे.

Jun 8, 2024, 07:45 PM IST

बँकेत FD करणाऱ्यांची मजाच मजा; पाहा व्याजदराबाबत फायद्याची बातमी

Bank FD: आपल्या खात्यात येणाऱ्या पैशांपैकी किती पैसे आपण खर्च करतो आणि किती पैसे गुंतवणुकीत ठेवतो याचं गणित अनेकांना उमगत नाही. अशा वेळी एफडी किंवा Fixed Deposite तुमची बरीच मदत करतं. 

 

Sep 20, 2023, 11:54 AM IST

आता घरी बसून बँक खात्याशी लिंक मोबाईल नंबर बदलू शकता, 'या' स्टेप्स करा फॉलो

Bank Account : आता घरी बसून तुम्ही तुमच्या खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बदलू शकता.

Jul 6, 2023, 01:35 PM IST

Mobile Banking : तुमचंही PNB, SBI, Canara बँकेत खातं आहे का? हातातली कामं सोडून पाहा ही बातमी

धक्कादायक माहिती समोर आल्यामुळं तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. 

Sep 29, 2022, 09:07 AM IST

तुम्ही Paytm चा वापर करत असाल तर, तुम्हाला बसणार मोठा दणका

Paytm चा ग्राहकांना आता दणका बसणार आहे. 

Aug 13, 2022, 01:34 PM IST

ATM Card वापरताना 'या' चुका कधीही करु नका, नाही तर रिकामी होऊ शकतं तुमचं बँक खातं

गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात सायबर फसवणूक करणाऱ्यांनी डेबिट कार्डधारकांना टार्गेट केलं आहे. 

Jan 26, 2022, 01:59 PM IST

HDFC बँकेच्या Net/Mobile Banking सेवेत अडथळा, बँकेकडून दिलगिरी

HDFC बँकेच्या सेवेत अडथळा

Mar 30, 2021, 04:55 PM IST

खूशखबर! आता पोस्टाचे व्यवहार नेटबँकिंग द्वारे करता येणार

पोस्टाने नेट बँकिंग सुविधा सुरु केली आहे.

Dec 15, 2018, 07:03 PM IST

...तर 1 डिसेंबरपासून ब्लॉक होणार ही सुविधा, एसबीआयचा ग्राहकांना इशारा

तुम्हीही नेट बॅंकींग वापरताय तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Oct 13, 2018, 05:11 PM IST

हेराफेरी नेटबँकिग, एक कोटी काढणारा अटकेत

अवघ्या ४५ मिनिटांत एका बँक खात्यातून एक कोटी रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय.ही हायप्रोफाईल हेराफेरी नेटबँकिगच्या मदतीने करण्यात आलीय. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून रक्कम ट्रांसफर केलेली खाती पोलिसांनी फ्रीज केलीत.

Feb 2, 2013, 11:41 PM IST

नेट बॅंकिंग करताय, व्हा सावधान!

तुम्ही नेट बॅंकिंगचा सातत्याने वापर करत असाल तर सावधानता बाळगली पाहिजे. अन्यथा तुमच्या खात्यातील पैसे चोरीला गेले समजा. मात्र, हे पैसे कधी आणि कसे चोरीला जातात याचा पत्ता लागत नाही.

Jun 20, 2012, 02:31 PM IST