netflix india

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूरसोबत करणार चित्रपटात पदार्पण, चित्रपटाचे नाव आले समोर

2025 वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे, अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या चित्रपटाच्या नावाबद्दल माहिती समोर आली आहे आणि यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'नादानियां' या चित्रपटाचे नाव आणि त्याचे अपडेट्स सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. 'नादानियां' हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शौना गौतम करणार आहेत, ज्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये करण जोहरला सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 

Feb 1, 2025, 04:04 PM IST

'IC 814 : द कंधार हायजॅक' वेब सीरिजवर Netflix ने घेतला मोठा निर्णय; दहशतवाद्यांची खरी नावं दाखवणार

IC-814 the kandahar hijack : कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत 'IC 814 : द कंदहार हायजॅक' ही वेब सिरीजवर आता नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतलाय.

Sep 3, 2024, 05:20 PM IST

Big Band Theory मुळे नवा वाद, Madhuri Dixit चा उल्लेख थेट...! चाहत्यांमध्ये संताप, नेटफ्लिक्सला नोटीस

Big Band Theory या वेब सीरिजमध्ये सुरु झालेल्या नव्या वादामुळे नेटफ्लिक्सला नोटीस पाठवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्यात केलेल्या वक्तव्यामुळे हा नवा वाद सुरु झाला आहे. अशात चक्क नेटफ्लिक्सला नोटीस पाठवण्यात आली आहे. 

Mar 28, 2023, 03:14 PM IST

गणेश गायतोंडे पुन्हा येतोय...

'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या भागासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता

Aug 14, 2019, 08:37 PM IST