चाकूहल्ल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सैफची हजेरी; हातासह मानेवर दिसले जखमांचे व्रण
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान नुकत्याच एका नेटफ्लिक्सच्या कार्यक्रमात दिसला. 'ज्वेल थीफ - द हाइस्ट बिगिन्स' या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सैफच्या मानेवर आणि हातावर जखमांची पट्टी स्पष्टपणे दिसली. सोशल मीडियावर त्याच्या जखमांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
Feb 4, 2025, 01:07 PM IST
'तेरे बाप का राज है क्या?' शाहरुखनं दिग्दर्शकांना सुनावलं; का संतापलेला किंग खान?
बॉलिवूडचा किंग खान, शाहरुख खान, सध्या एका नेटफ्लिक्स शोच्या टीझरमध्ये दिसला आहे, ज्यामध्ये त्याचं एक मजेशीर आणि थोडा गमतीदार प्रसंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान, शाहरुख चिडलेला दिसत आहे.
Feb 4, 2025, 12:07 PM IST'चेहरा, शरीराच्या हालचलीवरुन..'; 'तसल्या' सीनबद्दल अभिनेत्री म्हणते, 'कधीतरी पुरुष कलाकार सहज..'
Tillotama Shome On Shooting Intimate Scenes: सध्या नेटफ्लिक्सवरील ही वेब सीरिज चांगली चर्चेत असून त्यामधील चर्चेत असलेला सीन शूट करण्याआधी किती तयारी करावी लागली यावर अभिनेत्रीनेच भाष्य केलं आहे.
Jul 24, 2024, 12:48 PM IST'अश्लीलतेने थक्क झालो, याविरुद्ध...'; Netflix चा 'हा' Trailer पाहून संतापले सर्व CA
Netflix Show New Show Vulgarity: 9 जुलै रोजी समोर आलेल्या ट्रेलरमधील अनेक दृष्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. अनेकांनी ही वेब सीरिज फारच अश्लील असल्याचं म्हटलं आहे.
Jul 13, 2024, 12:16 PM IST