'मी त्याचा हात पकडला आणि...', 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीसोबत बॉडीगार्डने केलेले गैरवर्तन
' बालिका वधू या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणून अविका गौरला ओळखले जाते. या मालिकेत तिने आनंदीची भूमिका साकारली होती. यासाठी 2009 मध्ये तिला राजीव गांधी पुरस्कार मिळाला होता. आता नुकतंच अविका गौरने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Jun 18, 2024, 03:36 PM IST'पुष्पा 2' ते 'बडे मिया छोटे मिया' 2024 मधील या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक
Nov 27, 2023, 03:09 PM ISTपुन्हा किंग खान! जवान, डंकी आणि...शाहरुखच्या 'या' चित्रपटांचा डंका वाजणार
Shahrukh Khan : कोरोना काळात बॉलिवूडचं अर्थकारण पार घसरलं होतं. बॉक्स ऑफिसवर (Box Office) अनेक बिग बजेट चित्रपट सपशेल आपटले. चित्रपटगृहातही शुकशुकाट पाहिला मिळत होता. याचा दिर्घकाळ परिणाम दिसणार असं वाटत असतानाच शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण चित्रपटाने सर्व चित्रच पालटलं.
Aug 30, 2023, 10:38 PM IST
Ram charan: चिरंजीवीचा मुलगा जगतोय Luxury Life ; कुबेराला लाजवेल इतक्या संपत्तीचा आहे मालक
प्रायव्हेट विमान कंपनीचा मालक असूनही रामचरण आजही करतो हे काम
Jan 17, 2023, 12:42 PM IST'माझिया प्रियाला प्रीत कळेना' फेम मृणालला तुम्ही आता ओळखणारच नाही इतकी बदललीये
मालिका संपल्यानंतर आता मृणाल काय करते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर मृणाल अमेरिकेला स्थायिक झाली आहे. 24 मार्च 2022 रोजी मृणाल आणि तिचा पती नीरज मोरे यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
Oct 28, 2022, 01:22 PM IST'RRR'ने अमेरिकेलाही लावलं वेड, सिनेमागृहातच 'नाचो नाचो' गाण्यावर थिरकले
craze for RRR Movie at the USA : प्रेक्षक सिनेमाच्या पडद्यासमोर जोरदार नाचताना दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे.
Oct 10, 2022, 05:49 PM ISTK.G.F Chapter 2 : केजीएफ निर्मात्याची मोठी घोषणा, चित्रपटाचे शूटिंग सुरु होण्याबाबत म्हणाले...
केजीएफ चॅप्टर १ प्रमाणेच केजीएफ चॅप्टर २ सूपरडूपर हिट ठरलाय. रिलीजच्या महिन्याभरानंतरही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.
May 20, 2022, 06:56 PM ISTThe Kashmir Files आता २ राज्यात झाला टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्यांकडून कौतूक
The Kashmir Files : द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट सध्या चर्चेत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Mar 13, 2022, 09:17 PM ISTलक्ष्याच्या अभिनयचा नवा सिनेमा, गोव्यात शूट
नव्या टीमसोबत कलाकार शुटिंगमध्ये व्यस्त
Feb 8, 2022, 08:41 AM ISTक्रिती सेनन सरोगसीद्वारे देणार बाळाला जन्म?
पहिल्यांदाच क्रिती आईच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहतेदेखील तिच्या या नव्या अंदाजासाठी उत्सुक आहेत.
Jul 9, 2021, 07:30 AM IST