सप्टेंबरचे शेवटच्या आठवड्यात 'हे' 9 चित्रपट देणार मनोरंजनाचा तडका
सप्टेंबर २०२३ हा संपूर्ण मनोरंजन महिना असणार आहे कारण चित्रपटगृहे आणि OTT प्लॅटफॉर्मवर भरपूर चित्रपट येणार आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणारे सर्वाधिक अपेक्षित चित्रपट पहा. सर्व चित्रपट रसिकांसाठी हा संपूर्ण मनोरंजनाचा महिना असणार आहे, कारण चित्रपटगृहे आणि OTT प्लॅटफॉर्मवर हिट होण्यासाठी रांगेत काही द्विगुणित-योग्य चित्रपट आणि वेब-मालिका आहेत.
Sep 25, 2023, 10:55 AM IST
कॉमेडी, बोल्ड, सस्पेन्स आणि थ्रिलर, 'या' Marathi Webseries पाहायला विसरू नका!
Best Marathi Webseries to Watch: सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू झाला आहे. त्यामुळे मस्त सुट्टी एन्जॉय करण्याकडे सगळ्यांचे कल (Web Series to Watch in Marathi) असेलच तेव्हा या मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही तुमच्या आवडत्या मराठी वेबसिरिज पुन्हा एकदा पाहू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घ्या या महिन्यात पाहण्यासाठी आत्तापर्यंतच्या बेस्ट मराठी वेबसिरिज!
May 3, 2023, 06:23 PM ISTWeb series फुकट पाहायच्या आहेत? मग 'हे' ॲप्स इन्स्टॉल करा आणि पाहा आवडत्या वेबसीरीज
Apps to Watch Free OTT Content : जर तुम्हाला चित्रपट आणि वेबसिरीज (free Web series) मोफत पाहायचे असतील तर खालीलदिल्याप्रमाणे अॅप्सची लिस्ट पाहा. जिथे तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तेथे तुम्ही Online Content फ्री पाहू शकता. हे अॅप्स कोणते आहेत ते जाणून घ्या.
Nov 15, 2022, 12:22 PM ISTसोशल मीडियावर या नवीन वेब सीरीजची चर्चा, एकट्यात पाहा नाहीतर होईल गडबड
ही वेब सीरीज 4 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार असून त्याआधीच ती चर्चेत आली आहे.
Oct 31, 2022, 06:42 PM ISTया तारखेला रिलीज होतेय ही सर्वात बोल्ड Hindi Web Series, व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांना फुटला घाम...
"एक दिवशी चमेली रात्री गावातील डॉक्टरांकडे जाते तेंव्हा चमेलीचा नवरा तिचा पाठलाग करतो. चमेलीच्या नवऱ्याला तिचं आणि डॉक्टरांचं अफेअर असल्याचं समजतं...."
Oct 26, 2022, 09:53 PM ISTNew Year 2022: नव्या वर्षात या बहुप्रतिक्षित वेब सीरीज येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2020 आणि 2021 नंतर आता ओटीटी फ्लॅटफॉर्मला अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे आता बरेच नवे सिनेमे आणि वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्याची अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या वेब सीरीज
Dec 27, 2021, 07:13 PM IST