news in marathi

Skincare Tips: लग्नात लग्नात Bridal Glow हवाय तर 'हा' ज्यूस तुम्ही प्यायलाच हवा '

हा ज्यूस (healthy juice) तुम्ही रोज नित्यनेमाने रिकाम्यापोटी घ्यायचा आहे, लग्नाआधी (pre-bridal glow juice) काही दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे

Dec 16, 2022, 05:16 PM IST

Farming : शेतकऱ्याचा देशी जुगाड! पाहा भाताच्या शेतीसाठी कशी चढवली शक्कल...

Murbad News: आपल्या शेतात चांगलं पीक यावं आणि त्याची चांगली विक्री व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. त्यातून आता तंत्रज्ञानही आता वेगाने पुढे जात असल्यानं शेतकरीही (Farmer) तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसत आहेत.

Dec 16, 2022, 05:11 PM IST

टेस्ट सामन्या दरम्यान स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या टीम इंडिया विरूद्ध बांगलादेशमध्ये (India vs Bangladesh) टेस्ट सामने खेळवले जात आहे. त्याचसोबत टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये (Pakistan Vs England) देखील कसोटी सामने सुरु आहेत.

Dec 16, 2022, 04:34 PM IST

किती ते माबोईलचं वेड, तब्बल तीन दिवस डोंगरावरील कपारीत अडकला, वाचा नेमकं काय झालं

डोंगरावर फिरायला गेलेल्या तरुणाचा मोबाईल डोंगर कपारीत पडला, तो काढण्यासाठी त्याने स्वत:चा जीव धोक्यात घातला, तब्बल 72 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर त्याला वाचवण्यात यश आलं

Dec 16, 2022, 03:54 PM IST

IND vs BAN : शुभमन गिलची बॅट तळपली, बांगलादेशविरूद्ध ठोकलं दमदार शतक

IND vs BAN Shubman gill Century : बांगलादेशविरूद्धच्या (India vs Bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या शुभमन गिलने (Shubman gill) शतक ठोकलं आहे. 148 बॉलमध्ये त्याने हे शतकीय खेळी केली आहे

Dec 16, 2022, 02:36 PM IST

IND vs BAN : टीम इंडियाच्या 'चायनामॅन'ची जादू! बांगलादेशविरूद्ध काढले 5 विकेट

IND vs BAN Kuldeep Yadav : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) उत्कृष्ट बँटींग देखील केली होती. कुलदीपने फलंदाजी करत 40 धावांची खेळी केली. या त्याच्या महत्वपुर्ण खेळीने टीम इंडियाला 400 धावांचा पल्ला गाठता आला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली.  

Dec 16, 2022, 02:23 PM IST

Cooking Tips : ख्रिसमससाठी स्पॉंजी रवा केक घरीच बनवा तेही कुकरमध्ये ! वाचा झटपट कुकर केक रेसिपी !

Cake Cooking Recipe : बाजारात अश्या वेळी मिळणारे केक्स खूप महाग असतात शिवाय त्यात जास्त प्रमाणात मैदा वापरला जातो त्यामुळे तो आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक सुद्धा असतो 

Dec 16, 2022, 01:30 PM IST

Mahesh Bhatt : 'मी जगात नसलो तरी....' नातीच्या जन्मानंतर असं का म्हणू लागले महेश भट्ट?

'मी जेव्हा पहिल्यांदा राहाला पहिलं, तेव्हा मला लहानपणाची आलिया आठवली...' महेश भट्ट नातीला देणार खास भेट 

 

Dec 16, 2022, 10:39 AM IST

China Covid : कोरोनाच्या गूढ व्हॅरिएंटनं खळबळ; रस्ते, मॉल निर्मनुष्य

Corona Virus In China : कोरोना (Corona) आता त्याच्या अखेरच्या टप्प्यात असून या विषाणूचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसाच झाला आहे, अशी माहिती समोर येत असतानाच या विषाणूनं पुन्हा एकदा सर्वांनाच धडकी भरवली आहे. 

Dec 16, 2022, 09:29 AM IST

मराठी मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांवर अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते काळाच्या पडद्याआड

'एवढ्या लांब निघून गेलास, पुन्हा भेटूच शकणार नाही', मराठी सिनेसृष्टीला आणि चाहत्यांना मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

 

Dec 16, 2022, 08:48 AM IST

Supari Benefits : इवल्याश्या सुपारीने व्हा लखपती; पाहा कसा करावा तिचा योग्य वापर

Supari Benefits : सुपारी.... ही लहानशी सुपारी, जी मोठ्या सामानामध्ये अनेकदा दृष्टीसही पडत नाही ती किती फायद्याची आहे तुम्हाला माहितीये? 

Dec 16, 2022, 08:42 AM IST

Ishan Kishan Century: ईशान किशनची बॅट तळपतीच, Ranji Trophy त ठोकलं दमदार शतक

Ishan Kishan Century: बांगलादेश (India vs Bangladesh) विरूद्धच्या कसोटी मालिकेचा ईशान किशन (Ishan Kishan) भाग नाही आहे. त्यामुळे तो भारतात परतला आहे. मात्र भारतात परतूनही तो थांबला नाही आहे,त्याने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy)  सहभाग घेतला आहे. या रणजी ट्रॉफीमध्ये देखील त्याचा फॉर्म कायम आहे. 

Dec 15, 2022, 09:59 PM IST

'बेशरम रंग' गाण्यावर तरूणाचा भन्नाट डान्स, Video होतोय व्हायरल

Besharam Rang : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यावर काही मुलं जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 15, 2022, 09:21 PM IST

शिकवणीच्या नावाखाली मौलवी CCTV वर पडदा टाकून विद्यार्थ्यांसोबत...

मौलवी मदरशात शिवकणी घ्यायचा. या मदरशात एक 12 वर्षीय विद्यार्थी शिकवणीला जायचा. 4 दिवसांपूर्वी मौलवीने रात्री मुलाला आपल्या खोलीत बोलावले.

Dec 15, 2022, 08:54 PM IST

Railway Recruitment 2022 : रेल्वेत मेगा भरती!आताच अर्ज करा

Central Railway Recruitment 2022: मध्य रेल्वेने (Central Railway Recruitment) 2422 अप्रेंटिस पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवलेत.ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते मध्य रेल्वेची (Central Railway) अधिकृत साइट rrccr.com वर अर्ज करू शकतात.

Dec 15, 2022, 08:06 PM IST