news in marathi

Optical Illusion: कांगारूंमध्ये लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.

Dec 12, 2022, 09:50 PM IST

वसईच्या समुद्र किनारी सापडल्या 57 हजाराच्या जुन्या नोटा

वसईत (Vasai) राहणारे लिसबोन फेराव व त्यांच्या पत्नी सुजान फेराव भुईगाव समुद्र (Bhuigaon Beach) किनाऱ्यावर दर रविवारी स्वछता मोहीम राबवतात. या रविवारी अशीच एक स्वछता मोहीम राबवताना या जोडप्याला नोटांची बॅग सापडली होती.

Dec 12, 2022, 09:35 PM IST

भावा जिंकलस रे! बाप-लेकाचा VIDEO पाहुन तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Best Gift For Father : एक वडिल सोफ्यावर बसला आहे. त्याच्या हातात एक गिफ्ट आहे. हे गिफ्ट ते खोलतात. आणि त्यांच्या हातात गाडीची एक चावी येते. ही चावी घेऊन त्यांना त्याचा मुलगा आणि मुलगी घराबाहेर नेतात.

Dec 12, 2022, 08:17 PM IST

अरे देवाला तरी घाबरा! चक्क देव्हाऱ्याखाली देशी दारूचा Stock, पोलीसही हैराण

पोलिसांनी महिला दारुविक्रेत्याच्या घरावर अनेकवेळा छापा टाकला, पण प्रत्येकवेळी त्यांना रिकाम्या हाताने परतावं लागत होतं, अखेर असा झाला संपूर्ण प्रकरणाच उलगडा

Dec 12, 2022, 07:04 PM IST

Viral Video : भावाने नादच केला! ब्रिटनच्या रस्त्यावर चालवली रिक्षा, पाहा VIDEO

Autorickshaw In UK City: तुम्ही भारतातील रस्त्यावर हजारो ऑटो रिक्षा (auto rickshaw) धावताना पाहिल्या असतील, तसेच त्यामधून प्रवास केला देखील असेल. मात्र तुम्ही ब्रिटनच्या रस्त्यावर रिक्षा धावताना पाहिली आहे का?

Dec 12, 2022, 06:56 PM IST

Fact Chek : तुम्ही उभं राहून औषध घेत असाल तर सावधान, आरोग्यास ठरू शकतं घातक?

उभं राहून औषध घेत असाल तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो? औषधं घेण्याची योग्य पद्धत कोणती? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

Dec 12, 2022, 06:11 PM IST

'तु माझ्यासाठी सर्वात महान खेळाडू',Virat Kohli कडून स्टार खेळाडूचे कौतूक

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बांगलादेश विरूद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात शतक ठोकले होते. खुप वेळानंतर त्याच्या बॅटीतून वनडे फॉरमॅटमध्ये शतक आले होते, 

Dec 12, 2022, 05:25 PM IST

मुंबई हायकोर्टाचा मुंबई पालिकेला दणका, दादर स्थानकावरचा भूखंड पालिकेने गमावला

मुंबई महानगर पालिका अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण राबवत जमीन मालकाला फायदा पोहचवण्यासाठी घोटाळा केल्याचा आरोप

Dec 12, 2022, 05:25 PM IST

उच्चशिक्षित ममताने टोकाचं पाऊल का उचललं? वसई-विरार महापालिकेत होणार होती रुजू

कामावर रुजू होण्याच्या एक दिवस आधी ममताने टोकाचं पाऊल उचललं, तिच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

Dec 12, 2022, 04:30 PM IST

Trending viral : शुभमंगल सावधानsss नाहीतर...,भटजीबुवांच्या इंग्रजीमधील मंगलाष्टाका झाल्या Viral

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून खूप लोक तो पाहत आहेत.

Dec 12, 2022, 04:29 PM IST

KGF 2 नंतर पुन्हा विलनच्या भूमिकेत दिसणार Sanjay Dutt, इतक्या कोटीची ऑफर

Sanjay Dutt Salary In Dhanush Film : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता धनुष (Dhanush Film) 'ग्रे मॅन' आणि 'नाने वरुवेन' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसला होता. 

Dec 12, 2022, 04:23 PM IST

Yuvraj Singh Net Worth : क्रिकेटमधून निवृत्ती...,तरीही युवराजचे रेकॉर्ड ब्रेक नेट वर्थ, जाणून घ्या

Yuvraj Singh Net Worth : युवराज सिंहने (Yuvraj Singh Birthday) क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम केले आहेत. या विक्रमासोबतच तो कमाई आणि लक्झरी लाईफस्टाईलच्या बाबतीतही पुढे आहे. क्रिकेटपासून दुर असला तरी त्याची कमाई खुप आहे.

Dec 12, 2022, 02:10 PM IST

बुरी नजर वाले तेरा मुह काला! दारावर लिंबू मिरची का बांधतात? खरं कारण ऐकून व्हाल हैराण

प्रथा बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा वीज, चप्पल आणि कार, गाड्या यांचा शोध लागलेला नव्हता. त्यावेळी लोक आपल्या घरावर, दुकानांवर लिंबू मिरची टांगत असे. बऱ्याचदा सोबतही घेऊन जात.

Dec 12, 2022, 02:10 PM IST

viral trending : सापाशी भिडला आणि...Video चा शेवट पाहून तुम्हीही म्हणाल, वाह रे पठ्ठ्या !

समोरून अगदी फिली स्टाईल एक कुत्रा धावत येतो आणि मागचा पुढचा विचार न करता त्या सापावर झडप मारतो , एरव्ही सापाला पाहून भलेभले घाबरतात पण या श्वानाचे करावं तितकं कौतुक कमीच आहे. 

Dec 12, 2022, 01:13 PM IST

Health News : सर्दी- ताप आल्यास Antibiotics घेताय? थांबा घात होण्यापूर्वी पाहा WHO नं जाहीर केलेली यादी

Health News :  सवयीप्रमाणे एखादं अँटीबायोटीक खाल्लं म्हणजे मग तुम्हाला वाटतं की, आपण योग्य तेच औषध घेतलं. पण, खरंच असं असतं का? तुम्ही याचा विचार केलाय? 

Dec 12, 2022, 12:51 PM IST