nirmala sitaraman

भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत वेगानं पूर्वपदावर - अर्थमंत्री निर्मला

अर्थव्यवस्था ( Economy) अत्यंत वेगानं पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वीच (Diwali) देशाच्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारने ( Indian economy) चालना दिली आहे. १० क्षेत्रांना २ लाख कोटींचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  

Nov 12, 2020, 02:57 PM IST

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या निर्मला सितारामण यांना बॉलिवूड अभिनेत्रीचा टोला

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डा हिने अर्थमंत्री सितारामण यांच्यावर निशाणा साधला 

May 18, 2020, 07:24 AM IST

शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा, ३१ मेपर्यंत व्याजात सूट, ४ लाख कोटींचं कमव्याजी कर्ज

शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची महत्त्वाची घोषणा

May 14, 2020, 04:52 PM IST

पंतप्रधानांच्या 'पॅकेज'ची अर्थमंत्री करणार ३ टप्प्यात घोषणा, या घटकांना दिलासा

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. 

May 13, 2020, 01:36 PM IST
Nirmala Sitaraman On YES Bank PT2M34S

महत्त्वाची बातमी | YES बँकेच्या या अवस्थेला जबाबदार कोण?

महत्त्वाची बातमी | YES बँकेच्या या अवस्थेला जबाबदार कोण?

Mar 7, 2020, 05:35 PM IST
New Delhi Nirmala Sitaraman On YES Bank PT47S

नवी दिल्ली | अर्थमंत्र्यांची येस बँक ग्राहकांना ग्वाही

New Delhi Nirmala Sitaraman On YES Bank
नवी दिल्ली | अर्थमंत्र्यांची येस बँक ग्राहकांना ग्वाही

Mar 6, 2020, 06:15 PM IST

...आता पॅन कार्ड काढणं अधिक सोप्पं

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर करताना नव्या व्यवस्थेची घोषणा केली. 

Feb 3, 2020, 01:08 PM IST

आयपीओच्या माध्यमातून एलआयसी आता शेअर बाजारात येणार

एलआयसीची मालकी असलेली IDBI बँकेतील सरकारी हिस्साही विकण्यात येणार आहे. 

Feb 2, 2020, 08:25 AM IST
New Delhi Nirmala Sitaraman Press Conference PT4M31S

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद

Feb 1, 2020, 04:55 PM IST

Budget 2020: अर्थमंत्री आज करु शकतात या १२ मोठ्या घोषणा

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी आज अर्थसंकल्प सादर होणार आहे.

Feb 1, 2020, 10:12 AM IST

उद्योगपती राहुल बजाज यांना केंद्रीय अर्थमंत्र्यांचं उत्तर

आर्थिक विकासाची विस्कटलेली घडी आणि उत्पादन क्षेत्राचा घसरलेल्या विकास दराच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मोदी सरकारला खडेबोल सुनावले.

Dec 2, 2019, 05:45 PM IST
New Delhi Nirmala Sitaraman PT1M7S

नवी दिल्ली : घर खरेदीदारांसाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : घर खरेदीदारांसाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

Nov 7, 2019, 12:35 AM IST

Budget 2019 : ग्रामीण भागासाठी अर्थसंकल्पात काय आहे ?

दररोज १३५ किमी रस्ता बनवण्याचे लक्ष्य 

Jul 5, 2019, 12:09 PM IST
nirmala sitaraman swearing 3005 PT2M2S

नवी दिल्ली | निर्मला सीतारमण यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली | निर्मला सीतारमण यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
nirmala sitaraman swearing 3005

May 30, 2019, 10:15 PM IST