अंगणात वडिलांचा मृतदेह, घरात शोकाकुल वातावरण; भरल्या डोळ्यांनी लेकीने दिला दहावीचा पेपर!
Latur Nisha Ubale Story: वडिलांचे निधन झाले, त्यांचा मृतदेह अंगणात होता. घरात शोकाकुल वातावरण होते. तरीही निशाने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत दहावीची परीक्षा दिली.
Feb 22, 2025, 03:15 PM IST