nitin desai suicide news

नितीन देसाईंना न्याय कधी? एडलवाईज अधिकाऱ्यांच्या छळामुळंच आत्महत्या, देसाई कुटुंबियांचा पुन्हा आरोप

Nitin Desai Suicide Case :  ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी त्यांच्या एनडी स्टुडिओत आत्महत्या केली. त्या घटनेला आज 28 दिवस उलटलेत. मात्र अजूनही त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही. एडलवाईज अधिकाऱ्यांच्या छळामुळेत नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचा आरोप पुन्हा एकदा देसाई कुटुंबियांनी केला आहे.

Aug 30, 2023, 11:03 PM IST

नितीन देसाईंना न्याय कधी? 24 दिवस उलटले, वसुली गँगवर अजूनही कारवाई नाही

Nitin Desai Suicide : ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी त्यांच्या एनडी स्टुडिओत आत्महत्या केली. त्या घटनेला आज 24 दिवस उलटलेत. मात्र त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणा-या एडलवाईझ कंपनीच्या अधिकाऱ्यांची साधी पोलीस चौकशीही झालेली नाही.

Aug 26, 2023, 02:25 PM IST

''...गराड्यातून दूर, मुक्त!'' नितीन चंद्रकांत देसाईंच्या निधनानंतर हेमांगीची हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट

Hemagi Kavi Post on Nitin Chandrakant Desai: नितीन चंद्रकांत देसाईंच्या निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेसृष्टीतील कलाकार हे त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. आता महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हेमांगी कवीनंही एक पोस्ट शेअर केली आहे. 

Aug 3, 2023, 12:28 PM IST