Budget 2025 आधी मुंबई- ठाण्यातील घरांसंदर्भात मोठी बातमी; सामान्यांच्या चिंतेत भर
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी या मुद्द्यावर बऱ्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालंय. त्यातच ही महत्त्वाची बातमी लक्ष वेधून गेली.
Jan 31, 2025, 09:29 AM IST
Mumbai News : मुंबईत बिल्डर फायद्यात, खरेदीदार तोट्यात; घर घ्यायचा विचार करताय? आधी ही बातमी वाचा
Mumbai News : मुंबईमध्ये घर असावं अशी अनेकांचीच अपेक्षा असते. हे घर अगदी 10*10 चं असो किंवा मग 1000 चौरस फुटांचं असो. या शहरात घर असणं सर्वतोपरी महत्त्वाचं.
Apr 3, 2024, 10:18 AM IST
टॉयलेट आकारच्या रुमचं भाडं ऐकून बसेल धक्का, हाँगकाँग नव्हे बंगळुरूतील जाहिरात व्हायरल!
Toilet Size Bedroom: रुम भाड्याने द्यायची आहे अशा जाहीराती आपण वर्तमानपत्र किंवा अनेक साईटवर पाहिला मिळतात. सध्या एका जाहीरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टॉयलेट साईजचा रुम बनवून त्याला वन आरके सांगत रुम भाड्याने द्यायचा सांगण्यात आलं
Oct 11, 2023, 07:04 PM ISTघरभाडं थकवणं गुन्हा आहे का? पाहा सर्वोच्च न्ययालयाचा मोठा निर्णय
तुम्ही घर भाड्यानं दिलं आहे का, मालक म्हणून ही माहिती कायम सोबत ठेवा
Mar 25, 2022, 04:20 PM ISTदलाली शिवाय घर घेणं अधिक सोपं
मुंबई, पुण्यात साध्य भाड्याने घर घ्यायचं म्हटलं तरी नाकीनऊ येतात. त्यात दलाल लोक हैराण करतात. रिअल इस्टेटमध्ये दलालांचा सुळसुळाट दिसून येत आहे. अव्वाच्या सव्वा दर सांगून जास्तीचे कमिशन लाटण्यासाठी दलाल लॉबी सक्रीय झाली. आता या दलालांशिवाय भाड्याचे घर किंवा नविन घर घेणे शक्य होणार आहे. 'नोब्रोकर डॉट कॉम'ने ही संधी उपलब्ध करुन दिलेय.
May 28, 2015, 09:15 AM IST