Kane Williamson : कर्णधार असावा तर असा..! केनने स्वतःला नाही तर 'या' खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय
Kane Williamson : केन विलियम्सनच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सहज विजय मिळवला. दरम्यान सामना संपल्यानंतर केनने किवींच्या टीमचं कौतुक केलंय.
Oct 14, 2023, 09:21 AM ISTWorld Cup 2023 : न्यूझीलंडने फिरवलं वर्ल्ड कपचं पारडं; Points Table मध्ये मोठा उलटफेर!
World Cup 2023 Points Table : न्यूझीलंडने 11 व्या सामन्यात (NZ vs BAN) बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर आता पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाल्याचं दिसून आलं आहे.
Oct 13, 2023, 11:21 PM ISTNZ vs BAN : न्यूझीलंडच्या हेन्रीकडून मुशफिकरचा 'टप्प्यात कार्यक्रम', बॉल गोळीगत आला अन्... पाहा Video
ICC ODI World Cup 2023 : बांगलादेशच्या डावात विकेटकीपर मुशफिकर रहिम (Mushfiqur Rahim) याने 66 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्यामुळे आता न्यूझीलंडला 246 धावांचं आव्हान मिळालं आहे.
Oct 13, 2023, 08:31 PM ISTयाला म्हणतात आगीतून फुफाट्यात! विकेट वाचवण्यासाठी मुशफिकुर रहीमने असं काही केलं की...; पाहा Video
Bangladesh vs New Zealand : न्यूझीलंड आणि बांगलादेश सामन्यातील मुशफिकुर रहीमची (Mushfiqur Rahim) विकेट खूपच मनोरंजक होती, खरं तर फलंदाजानेच स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय.
Sep 26, 2023, 11:51 PM ISTBAN vs NZ: या पुढेही आम्ही मंडकिंग करणार...; ईश सोढीला माघारी बोलवण्याच्या मुद्द्यावरून बांगलादेशी खेळाडू नाराज
New Zealand vs Bangladesh : 23 सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात पाहायला मिळाला. दरम्यान यावर बांगलादेशाचा माजी खेळाडू तमीम इक्बाल ( Tamim Iqbal ) याने यावर आक्षेप नोंदवला आहे.
Sep 24, 2023, 03:23 PM ISTNZ vs BAN : मंकडिंग, ड्रामा अन् ईश सोढीची गळाभेट! शेवटी लिटन दासने काळीज जिंकलं; पाहा Video
Litton Das Call Back Ish Sodhi after Mankading : मिरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला गेला. यावेळी सामन्यात नाट्यमय घडामोड घडली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होतोय.
Sep 23, 2023, 11:17 PM IST'या' खेळाडूनं एका हाताने झेलला चेंडू, पाहा सुपरकॅचचा व्हिडीओ
हवेत झेपावत पकडला एका हाताने झेलला चेंडू, पाहा जबरदस्त कॅचआऊटचा व्हिडीओ
Mar 26, 2021, 04:07 PM ISTबांगलादेश वि. न्यूझीलंड - काही बनले शानदार रेकॉर्ड
वर्ल्ड कपच्या ग्रुप एच्या आज सेडन पार्कमध्ये खेळण्यात आलेल्या न्यूझीलंड-बांगलादेशला ३ विकेटने पराभूत केले. वर्ल्ड कपमधील किवी संघाचा हा सलग सहावा विजय आहे.
Mar 13, 2015, 09:00 PM IST