महिलेला 'तू मला आवडतेस' असा मेसेज करणं विनयभंगच; कोर्टाचा निर्णय, मुंबईकराला तुरुंगवास
Court Case About Messages To Woman At Night: या प्रकरणामध्ये सुनावण्यात आलेल्या शिक्षेला आरोपीने आव्हान दिलं होतं. त्याच प्रकरणात सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल.
Feb 22, 2025, 11:51 AM ISTमंद प्रकाश, संगीत, एकांत आणि तासाला 200 रुपये, कॉफी शॉपमधले हे प्रकार आता बंद होणार... कारण
एकांत देण्याच्या नावावाखाली शहरातील काही कॉफी शॉपमध्ये अश्लिल चाळे सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता कठोर नियमावली तयार केली आहे.
Jun 22, 2023, 05:06 PM ISTकॉमेडी स्टार कपिल शर्माचे पाऊल घसरले, त्यांने मागितली माफी
कॉमेडी स्टार कपिल शर्मा सध्या वादात सापडलाय. मात्र, हा वाद त्याच्या कार्यक्रमाबाबत नाही. तर हा वाद आहे, असभ्य वर्तनाबाबत. दारु पिऊन महिला को-स्टारबरोबर त्यांने असभ्य वर्तन केले. ही घटना आंतरराष्ट्रीय मराठी सिनेमा महोत्सव पुरस्कार कार्यक्रमात घडली. मराठी अभियनेत्री दीपाली हिच्यासोबत डान्स करत होता. त्यावेळी त्यांने असभ्य वर्तन केले. याप्रकणी त्याने माफीही मागितलेय.
Nov 9, 2015, 03:43 PM ISTफेसबुकवर पत्नीचे `भलतेच` फोटो झाले लोड!
स्मार्टफोनमधील ऑटोसिंक या ऑप्शनमुळे एका दाम्पत्याची बेआब्रु झाली असून आता त्याचं लग्न मोडण्याच्या बेतात आहे.
Apr 29, 2013, 05:21 PM ISTकतरिनाची जाहिरात अश्लील, पाकिस्तानात बंदी
डिओडरंटच्या वादग्रस्त जाहिरातींमधील अश्लीलतेवर सेंसॉर बोर्ड असावं का, याची भारतात चर्चा रंगात असतानाच पाकिस्तानात मात्र भारतीय कलाकारांच्या जाहिरातींना अश्लील ठरवत त्यांच्यावर बंदी घालण्याचा ठराव पाक न्यायालयात घेण्याची शक्यता आहे.
Nov 30, 2012, 03:54 PM IST