Maharashtra | राज्यात रेशन ऑफलाईन देण्याचे पुरवठा विभागाचे आदेश, 'झी 24 तास'चा इम्पॅक्ट
Offline Ration Distribution in Maharashtra
Jul 31, 2024, 08:55 PM ISTAadhaar : आधार वेरिफिकेशनकरता सरकारचा नवा नियम, जाणून घ्या अन्यथा....
नव्या नियमानुसार, वेरिफिकेशनकरता तुम्हाला आता डिजिटल स्वरूपात हस्ताक्षर केलेले डॉक्युमेंट्स देणं गरजेचं आहे.
Mar 22, 2022, 04:10 PM ISTआता इंटरनेटशिवाय ट्रान्सफर होणार पैसे! ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजुरी
Offline payments India : भारतात अशी अनेक गावे आणि भाग आहेत जिथे आजही इंटरनेट सुविधा नाही. खेडे आणि निमशहरी भागात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी, RBI ने ऑफलाइन डिजिटल पेमेंटसाठी एक फ्रेमवर्क जारी केला.
Jan 4, 2022, 12:46 PM ISTनॉन इंटरनेट युजर्ससाठी मोठी बातमी! आता विना इंटरनेटनेदेखील करता येणार पेमेंट
नुकतेच रिझर्व बँक ऑफ इंडिया(RBI)ने मॉनिटरी पॉलिसीमध्ये ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे
Oct 10, 2021, 10:32 AM ISTऑफलाईन परीक्षा नकोच !
Students Angry From Online Offline Examination In Rising Corona
Mar 9, 2021, 08:45 PM ISTVideo | दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात...
Varsha Gaikwad Take Decision For 10th And 12th Exam Will Be Held Offline
Mar 4, 2021, 08:00 PM ISTगूगलच्या या अॅपने ७ भारतीय भाषांमध्ये करू शकाल ऑफलाईन भाषांतर
गूगलचे लहान लहान बदलही आपल्या आयुष्यातील अनेक मोठ्या गोष्टींमधील अडथळे दूर करायला मदत करत आहेत.
Sep 27, 2017, 09:28 AM ISTSMSवरही करता येणार जिओ 4G फोनचं बुकिंग
रिलायन्स जिओच्या 4G फिचर फोनचं बिटा टेस्टिंग सुरु झालं आहे.
Aug 17, 2017, 04:20 PM ISTनगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांना दिलासा
आगामी नगरपालिकांमध्ये अर्ज भरू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अखेर निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय.
Oct 28, 2016, 06:16 PM ISTऑफलाईन प्रवेश देणाऱ्यांवर कारवाई करणार - शिक्षणमंत्री
ऑफलाईन प्रवेश देणाऱ्यांवर कारवाई करणार - शिक्षणमंत्री
Jul 22, 2016, 04:54 PM ISTआता, इंटरनेटशिवाय वापरा गूगल मॅप!
गूगल मॅप आता इंटरनेटशिवायही काम करू शकणार आहे. गूगलनं बुधवारी आपल्या मॅपसाठी ऑफलाईन नेव्हिगेशन आणि सर्च फिचर देणार असल्यचं जाहीर केलंय.
Nov 11, 2015, 11:01 PM ISTआता यू-ट्यूब पाहा ऑफलाईन
ऑफलाईन यू-ट्यूब कसं पाहता येईल, याचा व्हिडीओ यू-ट्यूब वर आला आहे.
May 14, 2015, 08:26 PM ISTआता, विना इंटरनेट पाहा यू-ट्यूब व्हिडिओ!
'यू-ट्यूब'ची भारतीय युझर्ससाठी एक खास फिचर घेऊन येत आहे... यू ट्यूबनं भारतीय बाजारपेठेसाठी खास 'ऑफलाईन फिचर'ची घोषणा केलीय. म्हणजेच, आता तुम्हाला विना इंटरनेट यू-ट्यूब व्हिडिओ पाहता येणं शक्य होणार आहे.
Dec 12, 2014, 12:23 PM ISTइंटरनेटविना चालते रजनीकांतची वेबसाईट' !
www.allaboutrajni.com ही वेबसाईट इंटरनेटवर न चालता ‘रजनी पॉवर’वर चालते. या वेबसाईटवर रजनीकांतची अथपासून इतिपर्यंत इत्थ्यंभूत माहिती मिळते. मात्र ही साईट बघणं आपल्याला तेव्हाच शक्य होतं, जेव्हा आपण इंटरनेट कनेक्शन बंद करतो.
Jan 22, 2012, 11:50 PM IST