सिंगल चार्जमध्ये धावणार 501 किमी! मिळतोय 15 हजारचा डिस्काऊंट; OLA Electric ची दमदार एन्ट्री!
Ola Roadster Series Bikes: या बाईकची डिलिव्हरी मार्चच्या मध्यापासून सुरू होणार आहे.
Feb 5, 2025, 02:03 PM ISTOLA ची बाईक Roadster X अखेर बाजारात दाखल, लूक पाहून व्हाल फिदा; किंमतही खिशाला परवडणारी
Ola Roadster Bike: ओलाने (OLA) भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात स्वस्त बाईक ओला रोडस्टर एक्स (Ola Roadster X) लाँच केली आहे.15 ऑगस्टला ही बाईक लाँच करण्यात आली आहे. या बाईकची किंमत आणि फिचर्स जाणून घ्या.
Aug 19, 2024, 12:47 PM IST