जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; हजारो कर्मचारी होणार लाभार्थी!
Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अटल सेतूसाठीच्या टोलपासून जुन्या पेन्शनपर्यंतचे निर्णय झाले.
Jan 5, 2024, 07:38 AM IST
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! जुनी पेंशन योजना लवकरच लागू होणार?
जुन्या पेंशन योजनेचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं जुन्या पेंशनबाबतचा अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Jun 6, 2023, 08:40 PM ISTOld Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेस सरकारचा विरोध का? कर्मचाऱ्यांची नक्की मागणी कोणती?
Old Pension Scheme: सध्या सर्वत्र महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना आता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. नव्या आणि जून्या पेन्शन योजनेवरून (Old Pension Scheme vs New Pension Scheme) सध्या वाद पेटला आहे. तेव्हा जाणून घेऊया की कर्मचाऱ्यांच्या मागण्या (Employee Demand) काय आणि राज्य सरकारची काय भुमिका आहे.
Mar 17, 2023, 12:30 PM ISTMaharashtra Politics: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री शिंदेंमुळे फडणवीसांनी बदलले सूर?
Maharastra Political News: जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.
Jan 25, 2023, 08:31 PM ISTMaharashtra Politics: शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' एका निर्णयामुळे फडणवीस नाराज?
Maharastra Political News: पेन्शन योजना लागू होणार नाही, असं गेल्याचं हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता मुख्यमंत्री म्हणतात...
Jan 23, 2023, 05:50 PM ISTOld Pension Scheme : जुनी पेन्शन योजना 2023 मध्ये लागू होणार?
Central Government: केंद्र सरकार भविष्यात कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (Old Pension Shheme) लागू करणार का, या प्रश्नावर सरकारने लोकसभेत (Lok Sabha) उत्तर दिलंय.
Dec 12, 2022, 09:10 PM IST
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन स्कीमला सरकारचा हिरवा कंदील, कर्मचारी आनंदी
सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा (Old Pension Scheme) फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Nov 18, 2022, 11:15 PM IST