एकाच व्यक्तीने Zomato वरुन मागवलं 5 लाखांचं जेवणं; 9 कोटी भारतीयांनी घरबसल्या App वरुन मागवली बिर्याणी
झोमॅटोने 2024 ची एक लिस्ट जाहीर केली आहे. ज्यामध्ये एक रंजक माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने वर्षभरात तब्बल 5 लाख रुपयांचं जेवण ऑर्ड केलं आहे. Zomato ने जाहीर केलेल्या या लिस्टमध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 28, 2024, 10:44 AM ISTग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र
Viral News : ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.
Mar 1, 2024, 09:05 AM ISTग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र
ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.
Oct 4, 2023, 10:10 PM ISTऑनलाईन फूड ऑर्डर करताना वडिलांनी दिली विचित्र सूचना; नेटकरी म्हणाले, 'माझे पप्पाही असेच'
Viral Online Food Father News: आपण विकेंडला काहीतरी मस्तपैंकी ऑर्डर करायचा प्लॅन करतो. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका ऑर्डरची. यावेळी एका मुलाच्या वडिलांनी ऑनलाईन फूड ऑर्डर करताना डिलिव्हरी बॉयला विचित्र सुचना दिल्या आहेत.
तुमची ऑर्डर डायरेक्ट दिसणार आभाळात, काय आहे नवीन तंत्रज्ञान..
पाहा व्हायरल झालेला हा व्हिडीओ
Oct 6, 2022, 06:19 PM ISTOrder food on the train: चालत्या ट्रेनमधून WhatsApp वरून कसं ऑर्डर कराल जेवण?
या वेबसाईटवर तुम्हाला काही कुपन कोड देखील पाहायला मिळतील. ज्यांचा वापर करून तुम्ही तुम्ही ऑर्डर केलेल्या जेवणावर डिस्काऊंट मिळवू शकतात.
Sep 6, 2022, 11:56 PM ISTOnline चिकन मागवलं, पण आलं भलतंच काही... सोबत Delivery Boy चं पत्र
ग्राहकासोबत घडली विचित्र घटना, सोशल मीडियावर Video व्हायरल
Sep 2, 2022, 08:28 PM ISTनवीन वर्षात खिशाला भार; झोमॅटो, स्विगीवरून ऑर्डर करणे महागणार
Food : Goods and Services Tax : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करणे आता महाग पडणार आहे.
Dec 23, 2021, 10:36 AM IST