Monkey Cap Price: 40000 च्या कानटोपीवर घसघशीत सूट; किंमत पाहून अनेकांना भरली हुडहूडी
monkey cap online sale price: या कानटोपीची वेबसाईटवर सूट दिल्यानंतरची किंमत पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात केल्याचं चित्र दिसत आहे. या मंकी कॅपच्या स्क्रीनशॉटखालील प्रतिक्रियांमधून लोकांचा संताप दिसत आहे.
Jan 21, 2023, 09:50 AM ISTEarn Money Idea: तुमच्याकडे आहे का या नंबरची नोट? घरबसल्या व्हा लखपती, जाणून घ्या...
नोकरी सांभाळून तुम्हाला घरी बसल्या अतिरिक्त पैसे कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी
Nov 1, 2022, 08:59 PM IST
Interesting Facts: तब्बल 570% अधिक ऑनलाईन ऑर्डर्स, 'या' शहरात मागवले गेले सर्वाधिक कंडोम
ऑनलाईनचा जमाना आहे. आता आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण सहज घरी मागवू शकतो. मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बंगळुरू या मेट्रो शहरांमध्ये होम डिलेव्हरी मागवण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.
Sep 2, 2022, 06:30 PM ISTअवघ्या 999 रुपयांना खरेदी करा स्मार्ट टीव्ही... पुन्हा संधी मिळणार नाही!
सेलमुळे हा टीव्ही 55% च्या डिस्काउंटनंतर 11,999 रुपयांना विकला जात आहे. अतिरिक्त ऑफरचा लाभ घेऊन, तुम्ही हा टीव्ही अगदी कमी किमतीत घरपोच घेऊ शकता.
Jul 27, 2022, 09:24 PM IST5000mAh बॅटरीचा स्मार्टफोन फक्त 6 हजार 499 रुपयांमध्ये, 3 कॅमेरे, मोठ्या डिस्प्लेसह बरंच काही
चला जाणून घेऊ या फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन
Oct 17, 2021, 08:56 PM ISTflipkartची विद्यार्थ्यांसाठी धमाकेदार ऑफर; या गोष्टींवर मिळणार 84 टक्के सूट
विद्यार्थ्यांसाठी धमाकेदार ऑफर...
Jun 23, 2021, 11:43 AM ISTऑनलाईन बाईक विकणं पडलं महागात, टेस्ट राईडच्या नावाखाली बाईक पळवली
वसईत ऑनलाईन बाईक विकणं महागात पडलं
Dec 15, 2020, 02:30 PM ISTलॉकडाऊन-२ : सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरु
सोमवारी २० एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरु होण्याचे संकेत मिळाले आहेत.
Apr 17, 2020, 08:52 AM ISTऔषधांच्या ऑनलाईन विक्रीत ड्रग्ज, गर्भपाताच्या गोळ्या टॉपवर
ऑनलाईन औषध विक्री बंद झाल्यानंतर या मागणीचा पुरवठ्यासाठी इतर अनधिकृत मार्गांचा वापर होण्याचीही शक्य
Dec 28, 2019, 04:46 PM ISTRedmi चा 'हा' फोन उद्यापर्यंत केवळ एका रूपयामध्ये मिळणार
आजपासून फ्लिपकार्टवर शिओमीचा खास फ्लॅश सेल सुरू झाला आहे.
Dec 20, 2017, 04:49 PM ISTवापरलेले कपडे विकून घरबसल्या ही मुलगी कमावते दरमहा तीन लाख
असं म्हणतात आयुष्यात किमान एकदा तरी 'रिस्क' ही घ्यावीच लागते.
Nov 26, 2017, 08:54 AM ISTया वेबसाईट्सवरील सेलमध्ये मिळत आहे मोठी सूट, ग्राहकांच्या उड्या
उत्सवाच्या या सीझनसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर धमाकेदार ऑफर्स आणि सेलची सुरूवात झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंवर भरमसाठ सूट दिली जात आहे.
Sep 21, 2017, 10:29 AM ISTमहिला बचत गटाच्या वस्तू लवकरच ऑनलाईन
महिला बचत गटाच्या वस्तू लवकरच ऑनलाईन
Mar 21, 2016, 02:40 PM IST