online shopping site

फ्लिपकार्ट लवकरच करणार तीन तासात प्रॉडक्टची डिलिव्हरी

जर आपण ऑनलाइन शॉपिंगचे चहेते आहेत तर आपणासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑनलाइन शॉपिंग करतांना ऑर्डर दिल्यानंतर प्रत्येकाला वाटत होतं की त्याचं प्रॉडक्ट लवकरात लवकर डिलिव्हर व्हावं. 

Jan 5, 2015, 10:49 PM IST