लोकायुक्तपद नामधारी झालंय का?
(दीपक भातुसे, झी २४ तास) राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर भ्रष्टाचारासंबंधी तक्रारींची गंभीर दखल घेतली जाईल, त्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा होती. मात्र लोकायुक्तांना कोणतेही अधिकार नसल्यानं लोकायुक्तांचं पद हे केवळ नावापुरतं असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळेच लोकायुक्तांकडे आलेल्या हजारो तक्रारींपैकी एकाही तक्रारीत, कुठल्याही भष्ट अधिकारी वा राजकीय नेत्याला शिक्षा झालेली नाहीये..
Aug 24, 2016, 11:07 AM ISTमतदानाचा नकाधिकार (नोटा) नावापुरताच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 08:36 PM IST