काळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी कर्ज माफी हवेय - CM
आलिशान गाडीतून फिरुन 'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. बॅंकेतील काळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी विरोधकांना कर्ज माफी हवेय, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री यांनी केली.
Apr 4, 2017, 06:04 PM ISTशेतकरी मारहाण : पोलिसांनी केली विरोधकांची दिशाभूल
मंत्रालयमध्ये धक्काबुक्की झालेल्या रामेश्वर भुसारे शेतक-याची आज विरोधी पक्षांनी मरीन ड्राइव पोलिस स्टेशनमध्ये भेट घेतली. यामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, अजित पवार, शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते. शेतक-याची भेट घेण्यासाठी पोहचलेल्या विरोधकांची पोलिसांनी चांगलीच दिशाभूल केली.
Mar 24, 2017, 05:47 PM ISTराधाकृष्ण विखे-पाटील यांचा राज्य सरकारला सवाल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2017, 03:20 PM ISTमुंबई पालिकेत विरोधी पक्ष नेत्याशिवाय सभागृह, भाजपमुळे तिढा?
बीएमसीच्या सभागृहात विरोधी पक्षनेताच नाही. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा वाढतच चालला आहे. आज निवडणुकीनंतर महापालिकेचे पहिले सभागृह हे विरोधी पक्षनेत्याविनाच झाले आहे. विरोधी पक्ष नेते पद हे भाजप घेण्यास तयार नाही. त्यामुळे तिढा वाढलाय.
Mar 17, 2017, 03:20 PM ISTमल्ल्याची कर्जमाफी करता मग शेतकऱ्यांची का नको, सरकारला विरोधकांचा सवाल
शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी मग दिल्लीत जावे असे सांगत भांडवलदारांची कर्जमाफी करायला पैसे आहेत. राज्याच्या परिस्थितीला सावरण्यापेक्षा शब्दाचा खेळ करून फसवत आहेत. मागच्या सरकारने काय केलं त्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
Mar 16, 2017, 01:19 PM ISTनागपूर मनपाच्या विरोधी पक्ष पदाचा तिढा अखेर सुटला
महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष पदाचा तिढा अखेर सुटला आहे. प्रभाग क्रमांक ३० चे नगरसेवक संजय महाकाळकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Mar 5, 2017, 07:12 AM ISTपुणे पालिकेत विरोधी पक्षनेत्यावरुन रणसंग्राम, पदासाठी चुरस निर्माण
आगामी महापालिका निवडणुकीत महापौर कुणाचा होणार यावरून रणसंग्राम सुरु झालाय. मात्र त्याचवेळी पुण्यामध्ये विरोधी पक्षनेतापदाची चर्चा रंगलीय. आश्चर्य वाटेल पण हे खरय. मावळत्या महापालिकेत औट घटकेचं विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
Jan 6, 2017, 06:26 PM ISTअधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनिती
अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनिती
Mar 8, 2016, 08:13 PM ISTकाँग्रेसचाही गुजराती मतांवर डोळा ?
मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून देवेंद्र आंबेरकरांची उचलबांगडी करण्यात आलीय.
Mar 4, 2016, 10:28 PM ISTसनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील
विरोधी पक्षनेते विखे-पाटील
Sep 19, 2015, 06:06 PM ISTसनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील
ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातनचे नाव पुढे येत आहे. आताच्या सरकार विषयी सुरुवातीपासून साशंकता आहे. जनतेच्या मनातील संशय दूर करायचा असेल तर सनातनवर तात्काळ बंदी घातली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेय.
Sep 19, 2015, 12:46 PM ISTखडसेंच्या उत्तरानं शेतकऱ्यांची थट्टा- विरोधी पक्षनेते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 07:23 PM ISTधनंजय मुंडे विधानपरिषद विरोधी पक्षनेते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 09:27 AM ISTराष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते पदासाठी दावा, अजित पवारांचे पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2014, 05:29 PM ISTविधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे?
विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आज घोषित होण्याची शक्यता आहे. कारण विधान परिषदेत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचं संख्याबळ अधिक आहे.
Dec 8, 2014, 11:07 AM IST