p l deshpande

वाचनाचं वेड असणाऱ्या, नसणाऱ्या प्रत्येकानंच वाचावीत पुलंची 'ही' 5 पुस्तकं...

मनातल्या भावना शब्दात मांडणाऱ्या पुलंची 'ही' पुस्तकं नक्की वाचा, एका टप्प्यावर तर हसून हसून पोट दुखेल... 

Jul 3, 2024, 04:25 PM IST

रेल्वेस्टेशनातील फलाट म्हणजे... पु.ल. देशपांडेंनी केलेलं हे वर्णन वाचताना हसू आवरणार नाही...

Pu La Deshpande Death Anniversary : दिवसभराचा क्षीण घालवणारं काहीतरी वाचायचंय? पुलंनी रेल्वे फलाटाचं केलेलं हे वर्णन वाचा. पाहताक्षणी म्हणाल, हे असंच असतंय... काय कमाल लिहिलंय...! 

 

Jun 12, 2024, 02:07 PM IST

पु.ल.१०० : पुन्हा एकदा अनुभवता येणार पु.ल. शैली

पु.ल.पुन्हा एकदा भेटीला 

Jun 12, 2020, 02:03 PM IST
 Pune Vyakti Ki Valli Movie New Controversy PT2M40S

पुणे | भाई : व्यक्ती की वल्ली सिनेमावरुन नवा वाद

Pune Vyakti Ki Valli Movie New Controversy
भाई : व्यक्ती की वल्ली सिनेमावरुन नवा वाद

Jan 20, 2019, 09:55 PM IST

कशाला जन्म घेतला होता हो महाराष्ट्रात?

पु.ल. जर आज आपल्यात असते तर...?

Nov 17, 2018, 08:59 PM IST

पु.ल. देशपांडें विषयीचं अज्ञान शिक्षित चोराला पडलं भारी... गजाआड!

या घटनेत चोरांच्या हाती त्यांच्या कामाचं असं काहीच लागलं नाही

Jun 25, 2018, 05:28 PM IST

पुलंची `म्हैस` पडद्यावर!

‘म्हैस’ ही साहित्यकृती न वाचलेला माणूस तसा दुर्मिळच... आज पुल देशपांडे यांची ९३ वी जयंती... आणि याच निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या गाजलेल्या ‘म्हैस’ साहित्यकृतीची आठवण होण्याचं कारण म्हणजे लवकरच ही म्हैस रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झालीय.

Nov 8, 2012, 11:08 AM IST