pakistan vs sri lanka

PAK vs SL : पाकिस्तानने घेतला आशिया कपचा बदला, श्रीलंकेचा चारली 6 गडी राखून धूळ!

Pakistan Beat Sri Lanka By 6 wickets : प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 345 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला पूर्ण करताना पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) या दोघांनी शतक ठोकलं.

Oct 10, 2023, 10:26 PM IST

PAK vs SL : इमामची एक चूक अन् Kusal Mendis ने 65 बॉलमध्ये ठोकलं खणखणीत शतक; पाहा Video

PAK vs SL, World Cup : शाहीन शाह आफ्रिदीच्या एका उसळत्या बॉलवर खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुसल मेंडिसचा (Kusal Mendis) कॅच इमाम उल हकने (imam ul haq) सोडला.

Oct 10, 2023, 04:53 PM IST

'भारतच यासाठी जबाबदार', श्रीलंकेविरोधातील पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही आम्हाला...'

आशिया कपच्या सुपर 4 फेरीत श्रीलंकेने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात श्रीलंकेने दोन गडी राखत पाकिस्तानचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. 

 

Sep 15, 2023, 07:38 PM IST

Babar Azam : मी त्याच्यावर विश्वास ठेवला पण...; बाबर आझमने 'यांच्यावर' फोडलं पराभवाचं खापर

SL vs PAK: पाकिस्तानविरूद्धच्या विजयामुळे श्रीलंकेच्या टीमला फायनलचं तिकीट मिळालं आहे. या सामन्यानंतर पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझमने पराभवाचं मुख्य कारण स्पष्ट केलंय.

Sep 15, 2023, 11:00 AM IST

Asia Cup 2023 : पाकिस्तान आणि श्रीलंका दोघांचा स्कोअर 252 असताना लंका कशी काय जिंकली?

Asia Cup 2023 Why Sri Lanka Have Target Of 252 Runs: पाकिस्तानने आपल्या नियोजित 42 ओव्हरमध्ये 252 धावा केलेल्या असतानाही श्रीलंकेला विजयासाठी 253 धावांऐवजी 252 धावांचं लक्ष देण्यात आलं. पण असं का?

Sep 15, 2023, 09:23 AM IST

Asia Cup मध्ये भारत आणि श्रीलंका फायनल, चुरशीच्या सामन्यात लंकेचा पाकिस्तानवर विजय

Asia Cup 2023 : एशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध कोण खेळणार हे अखेर निश्चित झालं आहे. चुरशीच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 2 विकेटने विजय मिळवला. आता भारत आणि श्रीलंका फायनल रंगणार आहे. 

 

Sep 15, 2023, 01:08 AM IST

ICC वर्ल्डकपचं वेळापत्रक पुन्हा बदलणार? हैदरबाद ठरतोय कारण; पाकिस्तानच्या एका सामन्याचा समावेश

आयसीसी वर्ल्डकपच्या (ICC World Cup) वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (Hyderabad Cricket Association) लिहिलेलं एक पत्र यासाठी कारणीभूत ठरत आहे. हैदराबादमधील ज्या 2 सामन्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यातील एक सामना पाकिस्तानचा आहे. 

 

Aug 20, 2023, 01:48 PM IST

PAK vs SL: बाबर आझमचा 'हा' शॉट पाहून पाकिस्तानी चाहते भिडले; पाहा व्हायरल व्हिडीओ..

PAK vs SL: सोशल मीडियावर हा फटका पासून दोन मत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. काहींनी याला बाबरचा स्मार्टनेस म्हटलंय तर काहींनी तुक्का लागल्याचं मत व्यक्त केलं आहे.

Jul 27, 2023, 04:07 PM IST

T20 Asia Cup 2022: भारत- पाकिस्तान महिला संघ उपांत्य फेरीत, कधी आहे सामना वाचा

वुमन्स टी 20 आशिया कप 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलँड या संघांनी धडक मारली आहे.

Oct 11, 2022, 06:06 PM IST

दिल्ली पोलिसांनी Pakistani खेळाडूंचा Video शेअर सांगितलं, "ए भाई..."

पहिल्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेच्या फलंदाजाने जोरदार फटका मारला आणि चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात दोन पाकिस्तानी खेळाडू एकमेकांवर आदळले.

Sep 12, 2022, 04:29 PM IST

फायनलमध्ये पाकिस्तान हरल्यावर विराट, रोहितने 'हृदयी वसंत फुलताना...' गाण्यावर धरला ताल?,Video व्हायरल

आशिया कपमध्ये फायनलमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Sep 12, 2022, 02:42 PM IST

Asia Cup विजेत्या श्रीलंका आणि उपविजेत्या पाकिस्तानला किती बक्षीस रक्कम मिळाली? जाणून घ्या

सहाव्यांदा Asia Cup वर नाव कोरणाऱ्या श्रीलंकेला मिळाले इतके कोटी, तर पाकिस्तानच्या खात्यात इतकी रक्कम जमा 

Sep 12, 2022, 01:43 PM IST

SL vs PAK: दुबईमध्ये भारतीय फॅन्ससोबत गैरवर्तन, VIDEO आला समोर

आशिया कपच्या फायनल सामन्यात भारतीय फॅन्ससोबत गैरवर्तन, VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Sep 12, 2022, 01:12 PM IST

Asia Cup 2022 : एशिया चॅम्पियन ठरली श्रीलंका, पाकिस्तानवर 23 धावांनी विजय

आशिया कपच्या फायनलमध्ये सांघिक कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानचा केला पराभव

Sep 11, 2022, 11:26 PM IST

परंपरा प्रतिष्ठा अनुशासन! पाकिस्तानी खेळाडूंकडून पुन्हा कॅच ड्रॉप, श्रीलंकेला 6 रन्सचा बोनस

पाकिस्तानने आपल्या खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आशिया कपच्या फायनलमध्येही कायम ठेवलं.

Sep 11, 2022, 11:12 PM IST